शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कडलास येथे मेंढपाळ महिलांना मारहाण; महिलांसह मेंढ्याही जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:27 IST

जयश्री काशिनाथ बंडगर, जगन्नाथ बाळू माने व अविनाश संजय ढाळे अशी जखमी मेंढपाळांची नावे आहेत. मेंढपाळ जयश्री बंडगर, जगन्नाथ ...

जयश्री काशिनाथ बंडगर, जगन्नाथ बाळू माने व अविनाश संजय ढाळे अशी जखमी मेंढपाळांची नावे आहेत.

मेंढपाळ जयश्री बंडगर, जगन्नाथ माने व अविनाश ढाळे हे तिघे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास विठ्ठल दामोदर गायकवाड यांच्या शेतातून मेंढ्यांना चारापाणी करण्यासाठी नितीन गव्हाणे यांच्या शेतात गेले होते. दरम्यान मेंढ्यांचा चारापाणी झाल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास परत ठिकाण्यावर जात असताना प्रकाश हरिचंद्र गायकवाड व दिलीप हरिचंद्र गायकवाड यांच्यासह अनोळखी महिलांनी येथून तुम्ही मेंढ्या का घेऊन गेला म्हणून जयश्री बंडगर यांना काठीने मारहाण केली. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याने डाव्या हाताच्या मनगटाचा चावा घेतल्याने ती मोठ्याने ओरडली. याबाबत जगन्नाथ माने, अविनाश ढाळे यांनी तुम्ही जयश्री बंडगर हिला का मारहाण करीत आहात, अशी विचारणा केली. यावेळी प्रकाशने त्याच काठीने जगन्नाथ याच्या दोन्ही पायाच्या नडगीवर, पायाच्या बोटावर मारहाण केली. तर दिलीप यानेही डोक्यात व उजव्या पायाच्या नडगीवर मारहाण करून जखमी केले. त्यावेळी घरातील इतर अनोळखी महिलांनी तेथे येऊन शिवीगाळ करत मेंढ्यांना दगड मारू लागले. त्यामध्ये एका मेंढीच्या पायास जखम झाली. तर इतर मेंढ्याही जखमी झाल्या. तसेच येथे पुन्हा मेंढ्या घेऊन आलात तर बघून घेईन, अशी दमदाटी केली. याबाबत मेंढपाळ जयश्री बंडगर यांनी दोघांसह अनोळखी महिलांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.