शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
3
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
4
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
7
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
8
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
9
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
10
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
11
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
12
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
13
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
14
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
15
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
16
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
17
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
18
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
19
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
20
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियमाचा भंग केल्याने बार्शीत ४० हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:19 IST

ही धडक कारवाई जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व बार्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या प्रमुख ...

ही धडक कारवाई जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व बार्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या प्रमुख ज्योती मोरे, स्वच्छता निरीक्षक शब्बीर वस्ताद व नितीन शेंडगे, मुकादम दीपक काकडे व दीपक ओहोळ, कनिष्क शिंदे, सचिन सोनवणे, सोमनाथ झोंबाडे, फुलचंद खलसे, अतिष रोकडे, रामेश्वर पोळ, भोलेनाथ खलसे, जयपाल वाघमारे, सचिन बसवंत, विनोद कनकेश्वर, पोलीस कॉन्स्टेबल व होमगार्ड प्रशांत माळी यांनी दंडवसुली केली.

प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन न करणाऱ्या नागरिकाला व व्यवसायधारक नागरिक विनामास्क आढळल्यास लगेच सांगण्याची गरज असून, समाजातील एकमेकांप्रती असलेली राष्ट्रीय भावना व राष्ट्रप्रेम बंधुभाव जोपासण्याची ही वेळ असून, सर्वांनी नियमाचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दगडे-पाटील यांनी केले आहे.

----