शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंच्या शहर अध्यक्षपदी अतुल नागटिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:35 IST

सोलापूर : रिपाइं (आठवले)च्या झालेल्या बैठकीत शहर अध्यक्षपदी अतुल नागटिळक, तर कार्याध्यक्षपदी श्याम धुरी यांची निवड करण्यात आली. पक्षाचे ...

सोलापूर : रिपाइं (आठवले)च्या झालेल्या बैठकीत शहर अध्यक्षपदी अतुल नागटिळक, तर कार्याध्यक्षपदी श्याम धुरी यांची निवड करण्यात आली.

पक्षाचे सरचिटणीस तथा राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे, उत्तर सोलापूरचे राजरत्न इंगळे, के. डी. कांबळे, लक्ष्मण रणधिरे, राजा दावणे यांच्या उपस्थितीत शहराची नूतन कार्यकरिणीची जाहीर करण्यात आली. यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीत सरचिटणीस प्रा. पवन थोरात, संघटन सचिव सुशील सरवदे, कोषाध्यक्ष शिवानंद उबाळे, प्रसिद्धीप्रमुख समीर नदाफ यांची निवड करण्यात आली. तसेच युवा आघाडी अध्यक्ष सुमित शिवशरण, कार्याध्यक्ष श्रीनिवास सरवदे, सरचिटणीस प्रणव लोंढे, संघटन सचिव राहुल गाडे, कोषाध्यक्ष राकेश खडाखडे. रिपब्लिकन विधि न्याय विभाग अध्यक्ष ॲड. जयप्रकाश भंडारे, सरचिटणीस ॲड. स्वप्नील सरवदे, सदस्य ॲड. विनित गायकवाड, सदस्य ॲड. अमर लंकेश्वर, सदस्य ॲड. संघपाल घोडकुंबे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष दावला सुर्वे, सरचिटणीस शशांक भोसले, सोलापूर शहर मध्य विधानसभा अध्यक्ष किरण निकंबे, सरचिटणीस प्रभाकर शहापुरे, सोलापूर शहर दक्षिण विधानसभा अध्यक्ष शिवराज पुल्लूर, सरचिटणीस राजू गुल्लापल्ली. सोलापूर शहर सोशल मीडिया दत्ता कांबळे, राहुल वाळके, शिवरत्न काटकर.

---

फोटो : १३ लॉर्ड १

रिपाइं(आठवले)च्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना राजाभाऊ सरवदे, के. डी. कांबळे, लक्ष्मण रणधिरे.