शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीतील तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:16 IST

पोलीस कर्मचारी अमित भानुदास ताटे हे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर हजर ...

पोलीस कर्मचारी अमित भानुदास ताटे हे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर हजर होते. यावेळी तानाजी गोविंद कांबळे व त्याची पत्नी राणी तानाजी कांबळे हे दोघे संगनमत करून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आले. माझी तक्रार घ्या, माझी तक्रार का घेत नाही? असे मोठमोठ्याने पोलीस कर्मचारी अमित ताटे यांना बोलत होते. ताटे यांनी तुमच्या तक्रारीचे स्वरूप काय आहे? काय झाले आहे? असे कांबळे यांना विचारले.

यावेळी कांबळे यांनी तक्रारीबाबत उपयुक्त माहिती सांगितली नाही. यानंतर ताटे व साक्षीदारांची नजर चुकवून तानाजी कांबळे यांनी पत्नीच्या साडीच्या पदराआड लपून विषारी औषध तोंडात घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील तपास पोसई प्रशांत भागवत करीत आहेत.