शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Ashadhi Wari 2024; प्रत्येक वारकऱ्यास पाण्याची बॉटल अन् मँगो ज्युस मोफत मिळणार

By appasaheb.patil | Updated: July 15, 2024 13:46 IST

वारीत सहभागी होत असलेल्या प्रत्येक वारकऱ्यास पाण्याची बॉटल व मँगो ज्युसही मोफत देण्यात येत आहे. 

आप्पासाहेब पाटील, सोलापूरपंढरपुरात आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा बुधवार १७ जुलै २०२४ रोजी साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समिती व प्रशासनाच्या वतीने दर्शन रांगेत मॅट, स्वच्छ पेयजल, आरोग्य, शौचालये आदी सेवासुविधा तसेच, महिला भाविकांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. वारीत सहभागी होत असलेल्या प्रत्येक वारकऱ्यास पाण्याची बॉटल व मँगो ज्युसही मोफत देण्यात येत आहे. 

आषाढी वारीसाठी पंढरपुरात १५ लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. सध्या मानाच्या पालख्या पंढरपूर समीप येत आहेत. आज सोमवारी श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उभे रिंगण सोहळा बाजीराव विहिरीजवळ होणार आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उभे व गोल रिंगण सोहळा बाजीराव विहिरीवर होणार आहे. पालखी सोहळ्यासोबत पाच लाखांपेक्षा अधिक भाविक पायी वारी करीत आहेत. तर एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पादुकांना भीमा नदीत स्नान घालण्यात येणार आहे. आज मानाच्या पालख्यांचा मुक्काम वाखरी येथील पालखी तळावर होणार आहे. 

सध्या पंढरपुरात आषाढी वारीच्या निमित्तानं भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहेत. सर्वत्र भजन, किर्तन अन् माऊली...माऊलीचा गजर ऐकावयास येत आहे. राज्यभरातून असंख्य पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. वाळवंट व ६५ एकर परिसरात पालख्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. एकूणच वारी सुखकर, समाधानाने पूर्ण व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन पूर्ण परिश्रम घेत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर