शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
8
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
9
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
10
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
11
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
12
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
13
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
14
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
15
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
16
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
17
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
18
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
19
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
20
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

करमाळा येथे आॅडिशन देताना कलाकाराचा मृत्यू

By admin | Updated: June 9, 2016 05:47 IST

गाजर’ या मराठी चित्रपटात हिरो निवडण्यासाठी घेण्यात येत असलेल्या आॅडिशनवेळी एका तरूण कलाकाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

करमाळा (जि. सोलापूर) : ‘गाजर’ या मराठी चित्रपटात हिरो निवडण्यासाठी घेण्यात येत असलेल्या आॅडिशनवेळी एका तरूण कलाकाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना रविवार घडली. करमाळा शहरातील एस. टी. कॉलनी वसाहतीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चित्रपट निर्माते महादेव झोळ यांच्या ‘गाजर’ चित्रपटाचे आॅडिशन सुरू आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर असलेला प्रफुल्ल भास्कर बोखारे (वय २६, रा. निमगावचोबे, ता. आष्टी, जि़ बीड) हा आई या विषयावर आॅडिशन देत होता. अत्यंत भावुक होत, ‘‘आई तू मला सोडून जाऊ नकोस.. आई...आई...’ असे म्हणत तो जमिनीवर लोटांगण घेत निपचित पडला. त्यानंतर आॅडिशनचा सीन कट होऊन कॅमेरामनसह सर्वांनीच त्याला हाक देऊन उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तो उठलाच नाही. चित्रपट निर्माते महादेव झोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला उपजिल्हा रूग्णालयात त्याला दाखल केले. पण त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोलिसात अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली आहे. (वार्ताहर)