शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या आगमनापूर्वी सोलापूर सजले

By admin | Updated: September 4, 2016 14:02 IST

सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्या सत्कारासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सोलापूरात येत आहेत.

ऑनलाइन लोकमत 
सोलापूर, दि. ४ -  सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्या सत्कारासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सोलापूरात येत आहेत. त्यानिमित्त गेल्या चार दिवसांपासून सोलापूर शहर सजवण्यात आले आहे. राष्ट्रपती विमानतळापासून कार्यक्रमस्थळी ज्या मार्गावरुन येणार आहे त्या मार्गावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 
 
राष्ट्रपतींच्या ताफ्यात अडथळा येवू नये म्हणून रस्त्याच्या दुतर्फा लाकडी बॅरिकेडींग लावले असून शंभर मिटर अंतरावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.  सोलापूरातील पार्क मैदान अर्थात इंदिरा गांधी स्टेडिअमवरही कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली असून काही तासात कार्यक्रम सुरु होणार आहे.
 
दुसरीकडे सुशिलकुमार शिंदे याना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून त्यांच्या जनवात्सल्य या सोलापूरच्या निवासस्थानी माजी मंत्री, मित्र, पाहूणे, कार्यकर्ते, नेते यांची गर्दी होत आहे. सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारताना शिंदे गहिवरुन गेले आहेत तर येणा-या प्रत्येकाचे आमदार प्रणिती शिंदे उत्साहात स्वागत करत आहेत.