शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरच्या जिल्ह्यातून होतेय डाळिंबाची आवक

By admin | Updated: July 20, 2014 00:52 IST

उत्पादन खर्च वाढलेलाच: आवक वाढल्याने भाव खाली

 सोलापूर: आंबे बहारात धरलेल्या डाळिंबावर रोगांचा प्रादुर्भाव कमी झाल्याने डाळिंबाचे उत्पादन चांगले आले असून, सोलापूर बाजार समितीमध्ये मागील पंधरवड्यापासून आवकही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. उत्पादन खर्च वाढला असताना दर खाली आल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. परजिल्ह्यातून डाळिंबाची मोठ्या प्रमाणावर आवक असल्याचे सांगण्यात आले.मागील दोन-तीन वर्षे दुष्काळामुळे शेतकऱ्यांसाठी चांगलीच अडचणीची ठरली आहेत. पाण्याच्या टंचाईने ऊस पीक व अन्य पिकांचे उत्पादन म्हणावे तसे घेता आले नाही. उत्पादन खर्चाच्या पटीत शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडत नाहीत. अशातही डाळिंब पीक शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचे ठरले आहे, परंतु मागील १५-२० दिवसात डाळिंबाचा दरही खाली आला आहे. मागील १५ दिवसाखाली चांगल्या डाळिंबाचा दर किलोला १०० ते १२० रुपये होता तो सध्या ८० ते ९० रुपयांवर आला आहे. ----------------------सांगोला, पंढरपुरातूनही येतात डाळिंब४शनिवारी सोलापूर बाजार समितीमध्ये १२ हजार कॅरेट डाळिंबाची आवक झाली होती.४उन्हाळ्यात चार ते पाच हजार कॅरेटची असणारी आवक मागील २० दिवसांपासून १२ ते १४ हजार कॅरेटवर गेली आहे.४एक नंबर डाळिंबाचा दर १०० ते १२० वरुन ८० ते ९० रुपयांवर आला४ इंदापूर, नाशिक, बारामती, बीड, माळशिरस, अहमदनगर व इंडीच्या डाळिंबाची बाजार समितीत आवक४सांगोला व पंढरपूर तालुक्यातूनही येतात डाळिंब विक्रीला------------------------------आंबे बहारात धरलेल्या डाळिंबाला चांगला माल आला आहे. तेल्या व अन्य रोगराईचा प्रादुर्भाव कमी झाल्याने चांगले उत्पादन आले आहे. यामुळे डाळिंबाची आवक वाढली आहे.-डॉ. देवदास मेश्रामवरिष्ठ वैज्ञानिक,--------------------------------जिल्ह्यात व राज्यात डाळिंबाची लागण खूप वाढली, यापुढेही वाढत राहील, पुढील काही दिवसात बाजारात डाळिंबच दिसेल. भाव आणखीन कमी होण्याची शक्यता आहे.-प्रभाकर चांदणेअध्यक्ष डाळिंब उत्पादन संघ--------------------------------सोलापूर बाजार समितीमधील डाळिंबाची खरेदी पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, ओरिसाचे व्यापारी करीत आहेत. आलेल्या सर्व डाळिंबाची खरेदी होते. आडत पूर्वी आठ टक्के होती ती आता सहा टक्के कपात केली जाते.-सलाम खलिफाअडत व्यापारी