शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कुंभारी, होटगी ग्रामपंचायतींसाठी सर्व प्रभागात साह्यकारी मतदान केंद्रांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:19 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एका मतदान केंद्रावर कमाल ८०० मतदारांमागे एक केंद्र निश्चित करण्यात आले आहे. त्यापेक्षा अधिक मतदार असतील तर ...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एका मतदान केंद्रावर कमाल ८०० मतदारांमागे एक केंद्र निश्चित करण्यात आले आहे. त्यापेक्षा अधिक मतदार असतील तर अशा प्रभागात साह्यकारी मतदान केंद्र स्थापित केले जाते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी आणि कुंभारी या दोन लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या ग्रामपंचायतींच्या प्रभागात ८०० पेक्षा अधिक मतदारांची संख्या आहे. त्यामुळे येथील प्रत्येक प्रभागामध्ये दोन मतदान केंद्रे असणार आहेत. तालुक्यात १७८ मूळ मतदान केंद्रे तर ३६ साह्यकारी मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी १८ झोनल अधिकारी आणि २४ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. २१४ मतदान केंद्रातून ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली.

----निवडणूक प्रक्रिया एकत्रित----

नव्याने स्थापित झालेल्या मंद्रूप अपर तहसील कार्यालयाच्या कक्षेतील ३१ तर अन्य २१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया एकत्रितपणे दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयामार्फत राबविण्यात येणार आहे. एकूण ग्रामपंचायती ५२, निवडले जाणारे सदस्य ५०६, पुरुष सदस्य २२७, स्त्री सदस्य २७९, अनुसूचित जाती ७६, अनुसूचित जमाती २१, नामाप्र १२६, सर्वसाधारण २८३.

----------------