शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी मारुती फडके यांची नियुक्ती

By शीतलकुमार कांबळे | Updated: August 1, 2023 15:47 IST

मारुती फडके उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभाग लातूर येथे सहसचिव म्हणून कार्यरत होते.  

सोलापूर - माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी मारुती फडके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र मंगळवार १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव विजय भोसले यांनी काढले आहे.

मारुती फडके उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभाग लातूर येथे सहसचिव म्हणून कार्यरत होते.  तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे बदली झाली. तेव्हापासून माध्यमिक शिक्षणाधिकारी हे पद रिक्त होते. बाबर यांच्या बदलीनंतर माध्यमिक शिक्षण विभागाचा प्रभारी पदभार योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांच्याकडे देण्यात आले होते.

त्यानंतर तत्कालीन महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांच्याकडे माध्यमिक शिक्षणाधिकारीचा प्रभारी कारभार सोपवला होता. जावेद शेख यांची लातूर येथे बदली झाल्यानंतर तात्पुरता पदभार नव्यानेच रुजू झालेले उपशिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला होता. आता सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाला कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी मिळाला आहे.