शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रुसवे-फुगवे काढत इच्छुकांनी भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:22 IST

पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. अनेक मोठ्या गावांमध्ये गट-तट, अनेकांचे रुसवे-फुगवे काढण्यात मागील आठवडा गेला; ...

पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. अनेक मोठ्या गावांमध्ये गट-तट, अनेकांचे रुसवे-फुगवे काढण्यात मागील आठवडा गेला; मात्र शेवटच्या दिवसापर्यंत काही गावातील इच्छुकांनी अर्ज दाखल केले नव्हते; मात्र अनेकांचे समाधान न झाल्याने शेवटी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेच. त्यामुळे बिनविरोधचे प्रयत्नही फसले आहेत.

तालुक्यात विक्रमी अर्ज दाखल

शंकरगाव-नळी, विटे, फुलचिंचोली, आंबेचिंचोली, सुस्ते, अजनसोंड, मगरवाडी, तारापूर, शेगाव दुमाला, भटुंबरे, नारायण चिंचोली, देगाव, बाभूळगाव, आढीव, रोपळे, अव्हे-तरटगाव, उंबरे, नांदोरे, करकंब, करोळे, कान्हापुरी, पेहे, सांगवी-बादलकोट, भाळवणी, केसकरवाडी, धोंडेवाडी, जैनवाडी, शेंडगेवाडी, उपरी, पिराची कुरोली, सुपली, पळशी, वाडीकुरोली, देवडे, उजनी वसाहत, सुगाव भोसे, पटवर्धन कुरोली, चळे, सरकोली, आंबे, भंडीशेगाव, सोनके, तिसंगी, उंबरगाव, बोहाळी, तनाळी, तपकिरी शेटफळ, शिरगाव, सिद्धेवाडी, खर्डी, तावशी, अनवली, एकलासपूर, कासेगाव, पोहोरगाव, खरसोळी, शेवते, चिलाईवाडी, भोसे, ओझेवाडी, नेपतगाव, रांझणी, गोपाळपूर, कोंढारकी, मुंढेवाडी, गादेगाव, शेळवे, वाखरी, शिरढोण, कौठाळी, चिंचोली भोसे, खेडभाळवणी.