शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यासाठी अर्जांचा लागला ढिगारा

By admin | Updated: April 3, 2016 11:50 IST

'मागेल त्याला शेततळे' योजनेसाठी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी २५ दिवस शिल्लक असताना तब्बल १५ हजार २८१ अर्ज दाखल झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

सोलापूर, दि. ३ - 'मागेल त्याला शेततळे' योजनेसाठी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी २५ दिवस शिल्लक असताना तब्बल १५ हजार २८१ अर्ज दाखल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्याला १९१६ शेततळ्याचे उद्दिष्ट आले असून शेतकर्‍यांकडून आलेल्या अर्जांच्या ढिगार्‍याचे काय करायचे?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे देण्याची घोषणा केली आहे. शेतकर्‍यांना अर्ज दाखल करण्यासाठी ४५ दिवसांचा अवधी दिला आहे. त्याची मुदत १३ एप्रिलपर्यंत आहेत. २१ मार्चपर्यंत ऑनलाईन १५ हजार २८१ शेतकर्‍यांचे अर्ज दाखल झाले आहेत. 
अर्ज दाखल करण्यासाठीच्या पहिल्या २0 दिवसांत आलेल्या अर्जांची ही संख्या असून उर्वरित २५ दिवसांत येणार्‍या अर्जांची संख्या वेगळी असणार आहे. अगोदरच दुष्काळ असल्याने शेतकर्‍यांची मानसिकताच शेतात प्रयोग करण्याची राहिली नाही. अशात शासन शेतकर्‍यांना अडचणीत आणत आहे. खर्च अधिक, अनुदान कमी र८ेु'>च्/र८ेु'>३0 मीटर लांबी, ३0 मीटर रुंदी व ३ मीटर खोलीचे शेततळे खोदणार्‍या शेतकर्‍याला ५0 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. एवढे मोठे शेततळे खोदण्यासाठी किमान सव्वा लाख रुपये खर्च येईल, असे कृषी खात्याच्या जाणकारांचे मत आहे. शिवाय अनुदानाची ५0 हजारांची रक्कम मिळण्यासाठी कागदपत्रांचा खर्च, हेलपाटे व चिरीमिरी द्यावी लागणार आहे.
मागेल त्याला शेततळे' योजनेच्या ५0 हजार रुपयांच्या अनुदानात शेततळ्याचे काम होत नाही. त्यामुळे शेतकरी शेततळी करू शकत नाहीत. 
-प्रभाकर देशमुख, 
जनहित शेतकरी संघटना १९१६ हे उद्दिष्ट शासनाने दिले असून ही कामे सुरू झाल्यानंतर उद्दिष्ट वाढवून मिळणार आहे. प्रथम आलेल्या अर्जदाराला मंजुरी देताना प्राधान्य दिले जाणार आहे.
- बसवराज बिराजदार,