शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
2
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
3
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
4
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
5
पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?
6
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
7
Hero चा धमाका! ४ ते १० वर्षीय मुलांसाठी लॉन्च केली नवी E-Bike; किंमत पाहून थक्क व्हाल
8
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
9
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
10
Messi India Tour: १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
11
अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...
12
'धुरंधर'मधल्या या अभिनेत्रीला लूक्सवरुन ऐकावे लागलेले टोमणे, नाक आणि दात बदलण्याचा मिळालेला सल्ला
13
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
14
पुढील ३ वर्षांत २ IPO आणण्याची रिलायन्सची तयारी; पाहा काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन
15
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
16
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
17
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
18
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
19
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
20
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी मुलानं काढली अल्पवयीन मुलीची छेड; पित्याची पोलीस ठाण्यात धाव

By रवींद्र देशमुख | Updated: July 11, 2024 19:02 IST

लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

सोलापूर : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुकानात आलेल्या अनोळखी मुलानं छेड काढून अश्लील भाषा वापरल्याचा प्रकार शहरातील एका परिसरात बुधवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी पित्यानं पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी सदर बझार पोलीस ठाण्यात बीएनस ७४,११५, (२), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुरुवारी गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीचे शहरातील एका परिसरात किरणा दुकान आहे. फिर्यादीची १४ वर्षीय मुलगी दुकान बसलेली होती. बुधवारी रात्री १० च्या सुमारास अनोळखी मुलगा गिऱ्हाईक म्हणून आला. त्याने मुलीची छेड काढून लज्जास्पद वर्तन केले आणि पळून गेला.या प्रकाराबद्दल फिर्यादीच्या मुलीने घरातील लोकांना आवाज देऊन झाल्या प्रकाराची माहिती दिली. फिर्यादीने सदर बझार पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्याने बाललैंगिक छळाचा गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास फौजदार बनकर करीत आहेत.