शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:27 IST

पंढरपुरात रिपाइंचा झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे, नंदकुमार केंगार, अजित गायकवाड, सुरज बनसोडे, ...

पंढरपुरात रिपाइंचा झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे, नंदकुमार केंगार, अजित गायकवाड, सुरज बनसोडे, उत्तम गायकवाड, ॲड. किर्तीपाल सर्वगोड, नागनाथ ओहोळ, दयानंद धाइंजे, अरुण बनसोडे, सुधीर बिडबाग, चंदनशिवे, प्रकाश सावंत, भारत आठवले, शामराव भोसले, राजाभाऊ भोसले, आकाश जगताप, नाईकनवरे, अमर लोखंडे, प्रवीण माने, रविराज बनसोडे, अरविंद कांबळे, रामभाऊ गायकवाड, गौतम क्षीरसागर, अमर बडेकर, धनाजी पावर, दीपक ओहाळ, नितीन गायकवाड उपस्थित होते. पुढे सुनील सर्वगोड म्हणाले, पक्ष वाढीसाठी विधायक कामातून समाजातील विविध लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले पाहिजेत त्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ पदाधिकारी आपणास आवश्यक ती मदत करू असे संबोधित केले.

................

नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

रिपाइंमध्ये रिक्त पदावर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पंढरपूर शहर सरचिटणीसपदी प्रशांत लोंढे, पंढरपूर युवक तालुकाध्यक्षपदी रणजित कांबळे, पंढरपूर युवक शहराध्यक्षपदी विशाल मांदळे यांची नियुक्ती करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे यांनी सत्कार केला आहे.