शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोट तालुक्यात पकडली पाच ठिकाणी दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:25 IST

अक्कलकोट : उत्तर पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी दिवसभरात हातभट्टी अड्ड्यांवर धाड टाकून १ हजार ६६ लिटर दारू जप्त ...

अक्कलकोट : उत्तर पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी दिवसभरात हातभट्टी अड्ड्यांवर धाड टाकून १ हजार ६६ लिटर दारू जप्त केली, तसेच या कारवाईत ८ हजार ४४० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईत पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्कलकोट शहरात मार्केट यार्डाजवळ अडीच हजारांची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत पुतळाबाई राठोडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नायक आसिफ शेख करीत आहेत. आणखी एका कारवाईत कविता राठोडच्या हातभट्टी केंद्रावर धाड टाकून अडीच हजार रुपयांची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. याचा तपास हवालदार राजू फुलारी करीत आहेत. बऱ्हाणपूर येथील आरोपी रहेमान फुलारी याच्या हातभट्टीवर कारवाई करून १० लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. तपास हवालदार प्रवीण वाळके करीत आहेत. वागदरी येथील आरोपी यलव्वा देवकरच्या दारू अड्ड्यावर धाड टाकून सहा लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल अंगद गिते करीत आहेत. माणिक पेठ अक्कलकोट येथील आरोपी राजू पुजारीच्या दारू विक्री ठिकाणी धाड टाकून ५० लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली. तपास पोलीस नायक शरद चव्हाण करीत आहेत. अशाप्रकारे पाच ठिकाणी एकाच दिवशी धाड टाकून १ हजार ६६ लिटर अवैध दारू जप्त केली आहे.