शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

अक्कलकोट शहर भाजप कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:21 IST

यावेळी सरचिटणीस दयानंद बिडवे, सरचिटणीस विक्रम शिंदे, सरचिटणीस अंकुश चौगुले, उपाध्यक्ष शेटप्पा (अप्पू) पराणे, वैजीनाथ मुकडे, सुनील ...

यावेळी सरचिटणीस दयानंद बिडवे, सरचिटणीस विक्रम शिंदे, सरचिटणीस अंकुश चौगुले, उपाध्यक्ष शेटप्पा (अप्पू) पराणे, वैजीनाथ मुकडे, सुनील दसले, सैपन मुजावर, लखन झंपले, ऋतुराज राठोड, रवींद्र साठे, चिटणीस शिवराज जकापुरे, महादेव कामनूरकर, मोहसीन मौलवी, नागराज बहीरगौडे, हुसेन बागवान, रजाक सय्यद, खजिनदार शबाब कोरबु, सदस्य सुनील अळ्ळोळी, संतोष मोरे, मच्छिंद्र मोरे, सिध्दाराम हिप्परगी, राजू सवळे, संदेश शहा, काशिनाथ कदम, देविदास कवटगी, शरणप्पा कापसे, आबा सोमवंशी, उदय नरेगल, सुनील राठोड, शांतलिंगेश्वर पाटील, सिध्द माळी, संजय पडनुरे, सुनील गवंडी, मोहन चव्हान, सुनील जाधव, बसवराज आगरखेड, अझर शेख, रईस शेख, रफीक मकानदार, राजेंद्र महींद्रकर, गुरु माळी, अशोक स्थावरमठ, अविनाश पोतदार, सुशील किलजे, धोंडप्पा कुंभार, धनराज भंडारे, संजय घोडके, शिवराज तडवळ, सागर डिग्गे, भारत भाडेकर, किसन जाधव, ईब्राहिम बेपारी, संजय भागानगरे, नुरदीन बागवान, शरणप्पा भासगी, नावेद डांगे, हणमंत घोसले, राम कोळी आदींची निवड करण्यात आली.

भाजप युवा मोर्चा शहराध्यक्षपदी ऋषीकेश लोणारी,

सरचिटणीस शिवशंकर स्वामी, आकार कांबळे, अतोष पवार, रेवणसिध्द उमराणीकर, काशिनाथ मलवे, यल्ललिंग गवंडी, निखिल पाटील, मनीष ढाले, उपाध्यक्ष देवीदास गवंडी, राहुल ढोबळे,

अफजल बागवान, अशोक जाधव, महेश धोंगडे, अभिजीत सुर्यवंशी, रोहन भागानगरे,आनंद पाटील, सचिन कलबुर्गी, चिटणीस अक्षय बमनळ्ळीकर, राहुल वाडे, चेतन बि-हाडे, सिध्दाराम शाली, अब्दुल पीरजादे, आकाश कडबगावकर, अतीष कटारे, प्रतीक जाधव, अमर कलशेट्टी, प्रसिद्धी प्रमुख अभिषेक मोरे आदींची निवड करण्यात आली.

कामगार आघाडी सेल स्वामीनाथ घोडके, उद्योग आघाडी प्रमोद गोरे,

व्यापारी आघाडी चंद्रकांत स्वामी, भटके विमुक्त आघाडी विष्णू शिंपोळे, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल महावीर शहा, अपंग सेल सूर्यकांत बाचके, सहकार सेल अतुल कोकाटे, डॉक्टर सेल डॉ. बसवराज मडचणे, प्रज्ञा सेल मल्लिनाथ आळगी, कायदा सेल ॲड. विश्वनाथ पाटील, सांस्कृतिक सेल दीपक जरीपटके, शिक्षक सेल आनंद खजुरगीकर, सोशल मीडिया सेल धनराज पाटील, आर्थिक सेल राहुल बाग, माजी सैनिक सेल यशवंत पवार, झोपडपट्टी सेल आसिफ पटेल,

ओबीसी मोर्चा प्रमोद कलशेट्टी, ऋषीकेश लोणारी

महिला मोर्चा कोमल अमीनभावी, किसान मोर्चा नितुराज बंडगर, अनुसूचित जाती जमाती मोर्चा केरबा होटकर, अल्पसंख्याक मोर्चा, फैजअहमद गनी कोरबु यांचीही निवड करण्यात आली.

यावेळी शहरअध्यक्ष शिवशरण जोजन, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, प्रदीप पाटील, कोमल अमीनबावी, दयानंद बिडवे, ऋषिकेश लोणारी, शिवशरण वाले, प्रवीण शहा, धनंजय गाढवे, राहुल ढोबळे, दत्तात्रय अमीनबावी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो

२५अक्कलकोट-भाजप

ओळी

भाजप युवा मोर्चा शहराध्यक्षपदी ऋषीकेश लोणारी यांच्या निवडीनंतर सत्कार करताना शिवशरण जोजन, मिलन कल्याणशेट्टी, प्रवीण शहा, दयानंद बिडवे.