शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टेंभुर्णीत कृषी सेवा केंद्र फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:23 IST

टेंभुर्णी : शहरात करमाळा रोडवरील विठ्ठल ॲग्रो कृषी सेवा केंद्राच्या छतावरील पत्रा उचकटून चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम व ...

टेंभुर्णी : शहरात करमाळा रोडवरील विठ्ठल ॲग्रो कृषी सेवा केंद्राच्या छतावरील पत्रा उचकटून चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम व १६ हजार रुपयांची कृषी औषधे असा एकूण १९ हजारांचा ऐवज चाेरट्यांनी पळविला.

सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दुकान मालक गोविंद जगताप (रा.शिराळ, टें) हे सोमवारी रात्री आठ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. मंगळवारी सकाळी ९ वाजता त्यांनी दुकान उघडले असता त्यांना छतावरील पत्रा उचकटलेला दिसून आला. गल्ल्याचे लॉक तोडून दोन हजार ८६० रुपये रोख रक्कम आणि कृषी औषधे असा एकूण १९ हजार रुपयांचा माल चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी जगताप यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठोंबरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख, विजय डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत गोविंद जगताप यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

---

चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद

चोरी करण्यासाठी दुकानात उतरलेल्या तरुणाचा चेहरा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. या आधारावर तपास कार्याला पोलिसांनी सुरुवात केली आहे. वाढत्या चोरीच्या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.