शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेडच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:22 IST

कुर्डूवाडी : केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ व राज्य सरकाच्या वाढीव वीज बिल माफीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दोन्ही ...

कुर्डूवाडी : केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ व राज्य सरकाच्या वाढीव वीज बिल माफीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दोन्ही सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करून उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र कदम यांना निवेदन देण्यात दिले.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, सचिव सुहास टोणपे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन्ही सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, माढा तालुकाध्यक्ष बालाजी जगताप, करमाळा तालुकाध्यक्ष अमित घोगरे, करमाळा संपर्कप्रमुख गणेश शिंदे, सतीश चोपडे, तालुका उपाध्यक्ष अविनाश पाटील, गटप्रमुख रोहित पाटील, बाळासाहेब वागज, बालाजी पाटील, गणेश जगताप, विद्यार्थी आघाडीचे शंकर नागणे, श्रीकांत गायकवाड, प्रताप इंगळे उपस्थित होते.

...............

फोटो : ०९ कुर्डूवाडी स्ट्राइक

कुर्डूवाडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दर वाढीविरोधात आंदोलन करून नायब तहसीलदार रवींद्र कदम यांच्याकडे निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी.