शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पवारांनीच २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतला आदिनाथ कारखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:56 IST

करमाळा तालुक्यातील शेलगाव-भाळवणी येथील आदिनाथ कारखान्याकडे राज्य शिखर बँकेचे १२५ कोटी रुपयांचे कर्ज थकल्याने शिखर बँकेने आदिनाथची सर्व मालमत्ता ...

करमाळा तालुक्यातील शेलगाव-भाळवणी येथील आदिनाथ कारखान्याकडे राज्य शिखर बँकेचे १२५ कोटी रुपयांचे कर्ज थकल्याने शिखर बँकेने आदिनाथची सर्व मालमत्ता ताब्यात घेतली. शिवाय आदिनाथकडील कर्ज वसूल करण्यासाठी कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेऊन जाहीर निविदा काढली होती. आदिनाथ कारखान्याच्या गुदामात एक लाख साखर पोती शिल्लक आहेत. कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासााठी पहिल्यापासून आमदार पवार उत्सुक होते. त्यानुसार त्यांच्या बारामती अ‍ॅग्रोची निविदाप्रक्रिया राज्य बँकेने पूर्ण करून कारखाना बारामती अ‍ॅग्रोला भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोट ::::::::::::

आदिनाथ कारखाना आर्थिक अडचणीत आल्याने ऊस उत्पादक व कामगारांना न्याय मिळत नव्हता. पवारांना कारखानदारी चालविण्याचा अनुभव असल्याने आदिनाथच्या ऊस उत्पादकांना जास्तीचा भाव मिळेल व कामगारांना योग्य न्याय मिळेल.

- राजेंद्र बारकुंड,

ऊस उत्पादक, चिखलठाण

कोट :::::::::::

आदिनाथ कारखाना बारामती अ‍ॅग्रोनेच घ्यावा, अशी तालुक्यातील ऊस उत्पादकांची इच्छा होती. कारखान्याच्या विस्तारीकरण व उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प सुरू करून कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून ऊस उत्पादक व कामगार, वाहतूकदार व तोडणी कामगार यांच्या हिताचे निर्णय घेऊ.

- सुभाष गुळवे,

उपाध्यक्ष, बारामती अ‍ॅग्रो