शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनी प्रदुषण करणाºया वाहनांवर सोलापूरात कारवाई, उपप्रादेशिक परिवहन विभागाची मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 16:49 IST

सोलापूर दि ९ : महाराष्ट्र परिवहन आयुक्त, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त सोलापूर शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतुक नियंत्रण शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहनाच्या कर्कश हॉर्न आवाजामुळे होणाºया ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी वाहन तपासणी मोहिम राबविण्यात आली़ ही मोहिम सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोलनाक्यावर राबविली़ यात २५ वाहनांवर कारवाई करून २५ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : महाराष्ट्र परिवहन आयुक्त, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त सोलापूर शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतुक नियंत्रण शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहनाच्या कर्कश हॉर्न आवाजामुळे होणाºया ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी वाहन तपासणी मोहिम राबविण्यात आली़ ही मोहिम सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोलनाक्यावर राबविली़ यात २५ वाहनांवर कारवाई करून २५ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला़उच्च न्यायालयासमोर जनहित याचिका मध्ये ध्वनी प्रदुषणाची अंमलबजावणीबाबत सुनावणी चालू असल्याने दिलेल्या निर्देशानुसार ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करणाºया बेकायदेशीर हॉर्न, सायरन तसेच फेरफार केलेल्या सायलेन्सवर कारवाई करण्याचे व ध्वनी प्रदूषणाबाबत नियमांचे उल्लंघन होणार नाही तसेच याबाबत जनजागृती करण्याबाबतच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली़ याशिवाय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन नोंदणीसाठी व वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी व अनुज्ञप्तीची चाचणी करिता येणाºया वाहनाला बेकायदेशीर हॉर्न, सायरन तसेच फेरफार केलेले सायलेन्सर आढळून आल्यास त्या वाहनावरही कारवाई करण्यात आली़ ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़