शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

पर्यटनाच्या पॅकेजपेक्षा अधिक रक्कम घेतल्याप्रकरणी, सहा जणांवर गुन्हा दाखल

By रूपेश हेळवे | Updated: June 18, 2023 15:28 IST

निवडलेल्या पॅकेज मधील ठरलेल्या रकमेपेक्षाही ८० हजार रुपये आरोपींनी जादा घेतले.

सोलापूर : निवडलेल्या पर्यटनाच्या पॅकेज पेक्षा जास्त रक्कम घेऊन ८० हजाराला फसवल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत वीरेश शिवलिंगप्पा अंगडी (वय ४९, रा. उत्तर कसबा कुंभारवाडा) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांनी आरोपींकडून पर्यटनासाठी पॅकेज घेतले होत. त्यांनीनिवडलेल्या पॅकेज मधील ठरलेल्या रकमेपेक्षाही ८० हजार रुपये आरोपींनी जादा घेतले. या प्रकरणी अंगडी यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १२ फेब्रुवारी ते १७ जून २०२३ दरम्यान गुडवन हॉस्पीटॅलीटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी येथे घडली. याप्रकरणी अमित यादव, करण काळे, प्रेम, आर्यन व यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस नाईक माडे करीत आहेत.