शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात दोन गावठी पिस्तूलसह आठ जिवंत काडतुसे जप्त

By admin | Updated: February 19, 2017 18:54 IST

सोलापूरात दोन गावठी पिस्तूलसह आठ जिवंत काडतुसे जप्त

सोलापूरात दोन गावठी पिस्तूलसह आठ जिवंत काडतुसे जप्तसोलापूर: बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याबद्दल दोन आरोपीला अटक करून त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. जाकीरहुसेन अब्दुल सत्तार पिरजादे (वय २७,रा, होटगीव), जयेंद्र ऊर्फ शाहाजी शिवकांत पवार (वय ३४,रा, सुभाष नगर, मिरज, जि, सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे व दत्तात्रय कोळे यांचे पथक महानगर पालिका निवडणुकीत अवैध धंदे व शस्त्रांची माहिती घेत होते.यावेळी आरोपी पिरजादे हा गावठी पिस्तुल व काडतुसे विकण्यासाठी कुमठे गावाजवळ जाणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने त्या दोघांना ताब्यात चौकशी केली असता, त्याच्याकडील दोन गावठी बनावटीचे पिस्तुल व आठ जिवंत काडतुसे, एक लोखंडी कुकरी (हत्यार) असा एकूण १ लाख ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला.आरोपीविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीविरुध्द दहशत माजविणे असे गुन्हे दाखल आहेत.ही कामगिरी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहा. पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, सपोनि दत्तात्रय कोळेकर, पोहेकॉ. दगडु राठोड, संजय बायस, अनिल वळसंगे, जयंत चवरे, पोलीस नाईक राकेश पाटील, आप्पासाहेब पवार, सुभाष पवार, जयसिंग भोई, मुन्ना शेख, पोकॉ. वसंत माने, किशोर तुक्कुवाले, रफीक इनामदार, लक्ष्मीकांत फुटाणे, धनजंय बाबर, सुदर्शन गवळी,गणेश शिर्के आदींनी ही कामगिरी केली.