शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

७५ वर्षीय आजोबा, ७० वर्षीय आज्जीची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:23 IST

शेतात काम करणारे महादेव सरगर व उमा सरगर दाम्पत्य अनेक संकटांचा सामना करीत आहे. चार वर्षांपूर्वी आजाराने तरुण मुलगा ...

शेतात काम करणारे महादेव सरगर व उमा सरगर दाम्पत्य अनेक संकटांचा सामना करीत आहे. चार वर्षांपूर्वी आजाराने तरुण मुलगा गमावला, मुली माहेरी गेल्या. त्यामुळे सध्या दोघेच एकमेकांच्या आधाराने जगत आहेत. असे असतानाच कोरोना महामारीने गाठले अन‌् पाडव्याच्या सणादिवशी सरगर यांचा स्कोअर १७ असल्याचे सिद्ध झाले. याशिवाय रक्तदाब असल्याने उपचार व देखभालीसाठी कोणीच नसल्यामुळे त्यांनी घरी राहाणे पसंत केले. मात्र, जास्त त्रास झाल्यामुळे अखेर माळशिरस ग्रामीण रुग्णालयात दोघांनी उपचार घेतले. आठवडाभरातच ते बरे होऊन घरी परतले. सध्या त्यांच्या पुढील पोटापाण्याची समस्या अद्याप कायम आहे. त्यांनी कोरोनासारख्या असाध्य आजाराला हरवल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते.

देव अन‌् देवमाणसांमुळे वाचलो

कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर शेजारी - पाजारी व इतरांनी आमच्याजवळ येणे टाळले. मात्र, आम्ही हतबल न होता

आर्थिक व इतर कोणत्याही परिस्थितीत आम्हाला दवाखान्यात जाणे परवडणारे नव्हते. यावेळी जवळच्या नातेवाईकांनी आधार दिला. याबरोबरच नगरसेवक संतोष वाघमोडे व त्यांच्या साथीदारांना परमेश्वराने आमच्याजवळ मदतीसाठी पाठवले. त्यांच्यामुळे माझ्यावर उपचार होऊ शकले. त्यामुळे मदत करणाऱ्यांचे या वृद्ध दाम्पत्याने आभार मानले.

फोटो ::::::::::::::

कोरोनावर मात केलेले माळशिरस येथील सरगर दाम्पत्य.