शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बार्शी ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजनच्या ५१ जम्बो टाक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:23 IST

बार्शी : बापूसाहेब युवा मंच आणि विजेता जिमचे संस्थापक विजयसिंह पाटील यांच्या माध्यमातून बार्शी येथील ग्रामीण ...

बार्शी : बापूसाहेब युवा मंच आणि विजेता जिमचे संस्थापक विजयसिंह पाटील यांच्या माध्यमातून बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजनच्या ५१ जम्बो टाक्या देण्यात आल्या.

कोरोनाचा काळात असणारी नितांत गरज, आरोग्य विभागावरील ताण आणि रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता हा उपक्रम राबविण्यात आल्याचे ग्रुपचे अध्यक्ष अजय पाटील यांनी सांगितले. डॉ शीतल बोपलकर, विजय राऊत, गणेश गोडसे, अजय पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी बार्शी वकील संघांचे अध्यक्ष काकासाहेब गुंड, विजयसिंह पाटील, जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत, गणेश गोडसे, संजय बारबोले छत्रपती ग्रुपचे सचिव बापू पवार विजय कोरे, मिलिंद जाधव, पिंटू राऊत, सारंग चौगुले, रोहित वाघमारे, असिफ तांबोळी, मनोज चिंचकर, राज देवकुळे, रोहित मोहिते, देवा कुलकर्णी, नागेश मोहिते, जयेश ठाकूर उपस्थित होते.

-----

२६ बार्शी हेल्थ

बार्शी रुग्णालयास ऑक्सिजन टाकी प्रदान करताना विजयसिंह पाटील, अजय पाटील, डॉ. शीतल बोपलकर.