शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सांगोला तालुक्यात ३६ हजार जणांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST

सरकारने कोरोना संसर्गापासून जनतेला वाचविण्यासाठी कोविशिल्ड लसीकरण मोहीम हाती घेतली. त्यानुसार सांगोला ग्रामीण रुग्णालयासह तालुक्‍यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतून ...

सरकारने कोरोना संसर्गापासून जनतेला वाचविण्यासाठी कोविशिल्ड लसीकरण मोहीम हाती घेतली. त्यानुसार सांगोला ग्रामीण रुग्णालयासह तालुक्‍यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतून १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. या मोहिमेत सरकारने सुरुवातीला शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी व ४४ वर्षांच्या पुढील नागरिकांना लसीकरण सुरू केले.

पहिल्या लाटेत कोरोना संसर्ग झाल्यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले, तर दुसऱ्या लाटेत जनतेला संसर्गापासून वाचवण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतली. सुरुवातीला नागरिकांनी कोविशिल्ड लस घेण्यासाठी टाळाटाळ केली. नंतर मात्र लसीकरणाचे महत्त्व समजताच नागरिकांनी डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, लसींचा पुरवठा कमी आणि लाभार्थ्यांची संख्या अधिक होत चालल्याने लसीकरण मोहिमेदरम्यान गोंधळ उडाला होता.

त्यानंतर सोलापूर जिल्हा रुग्णालयाकडून कोविशिल्ड लस उपलब्ध होईल त्यानुसार कोविशिल्ड ४७१२ व को-व्हॅक्सिन १४६ उपलब्ध डोसनुसार आतापर्यंत पहिला डोस २८,१३७, तर दुसरा डोस ७३०४ असे ३५ हजार ९४० लाभार्थ्यांना पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण केले आहे. त्यामध्ये शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी (८० हजार ७०८), ३० ते ४४ (४३५), ४५ ते ५९ (९,४८८), शुगर, बिपी आदी आजारातील ४५ ते ४९ (१५४१), ६० वर्षांच्या पुढील (१३,८३१) लाभार्थ्यांना लसीकरण झाले आहे. सध्या सांगोला ग्रामीण रुग्णालयांतर्गत तालुक्‍यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडमनी यांनी सांगितले.

१८ ते ४४ वयोगटांतर्गत सांगोला ग्रामीण रुग्णालय १३१, अकोला ५२ , जवळा ४४, घेरडी १०५ , महूद १००, नाझरे ९८, कोळा ६५ असे एकूण ५९५ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.