शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ३५ हजार शेतकºयांनी भरले कृषिपंपांचे वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 14:02 IST

महावितरणने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ३५ हजारांहून अधिक ग्राहकांनी या महिन्यात कृषिपंपांचे वीजबिल भरले आहे.

ठळक मुद्दे  कृषिपंपधारक शेतकºयांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनाजिल्ह्यातील ३ लाख ४३ हजार १९७ ग्राहकांकडे दोन हजार १९७ कोटी १३ लाख रुपयांची थकबाकीजिल्ह्यात कृषिपंपांचे बिल भरण्यास शेतकºयांनी चांगला प्रतिसाद

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : महावितरणने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ३५ हजारांहून अधिक ग्राहकांनी या महिन्यात कृषिपंपांचे वीजबिल भरले आहे. महावितरणकडे १४ कोटी ८२ लाख रुपयांची रक्कम बिलांपोटी जमा झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेस ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने कृषिपंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.            कृषिपंपधारक शेतकºयांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार जून-२०१७ चे त्रैमासिक चालू वीजबिल भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत ३१ मार्च २०१७ पर्यंत असलेल्या मूळ थकबाकीचा हप्त्यांनी भरणा केल्यास व्याज व दंड माफ केले जाणार आहे. जिल्ह्यातील ३ लाख ४३ हजार १९७ ग्राहकांकडे दोन हजार १९७ कोटी १३ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील एक हजार ४०६ कोटी ७३ लाख रुपयांची मूळ थकबाकी दिलेल्या हप्त्यांत चालू वीजबिलांसह भरल्यास ७७२ कोटी ८१ लाख रुपयांचे व्याज व १७ कोटी ५९ लाख रुपयांचा दंड माफ करण्याचा शासनाचा विचार आहे. ज्या कृषिपंपधारकांकडे ३० हजार रुपयांच्या आत थकबाकी आहे, अशा ग्राहकांना ५ सुलभ हफ्ते तर ज्या कृषिपंपधारकांकडे ३० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे, अशा ग्राहकांना मूळ थकबाकी भरण्यासाठी १० सुलभ हफ्ते मिळणार आहेत.       दरम्यान, जिल्ह्यात कृषिपंपांचे बिल भरण्यास शेतकºयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ३५ हजार १६५ शेतकºयांनी या महिन्यात १४ कोटी ८२ लाख रुपये कृषिपंपांच्या वीजबिलापोटी भरले आहेत. आता मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेस ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने सर्व शेतकºयांना कृषीपंपांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सर्व कृषिपंपधारकांनी आपले वीजबिल तातडीने भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरण