शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकºयांना १५ मतदारसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 11:47 IST

अरूण बारसकरसोलापूर दि १५ : ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायट्यांच्या संचालकांचा मतदानाचा अधिकार संपुष्टात आणत बाजार समितीच्या संचालक निवडीसाठी शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यासाठीची नियमावली शासनाने जाहीर केली आहे.  त्या-त्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या एकूण शेतकºयांच्या सोईसाठी १५ गण(मतदारसंघ) पाडण्याचे बाजार समिती निवडणूक नियमावलीमध्ये नमूद केले आहे.राज्यातील बाजार समिती संचालक निवडीसाठी ...

ठळक मुद्दे ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायट्यांच्या संचालकांचा मतदानाचा अधिकार संपुष्टातशेतकºयांना मतदानाचा अधिकार देताना नव्याने नियमावली तयार करण्यात आलीबाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील किमान १० आर शेतजमीन असलेला शेतकरी सभासद मतदानाला पात्र

अरूण बारसकरसोलापूर दि १५ : ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायट्यांच्या संचालकांचा मतदानाचा अधिकार संपुष्टात आणत बाजार समितीच्या संचालक निवडीसाठी शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यासाठीची नियमावली शासनाने जाहीर केली आहे.  त्या-त्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या एकूण शेतकºयांच्या सोईसाठी १५ गण(मतदारसंघ) पाडण्याचे बाजार समिती निवडणूक नियमावलीमध्ये नमूद केले आहे.राज्यातील बाजार समिती संचालक निवडीसाठी शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा कायदा सहकार व पणन विभागाने केला आहे. त्यानुसार शेतकºयांना मतदानाचा अधिकार देताना नव्याने नियमावली तयार करण्यात आली असून ती शासनाच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे. त्यावर आलेल्या हरकतींचा विचार करुन ३० नोव्हेंबर २०१७ नंतर नियमावली अंतिम केली जाणार आहे. यापूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, हमाल तोलार मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघातून संचालक निवडले जात होते. आता नव्या कायद्यानुसार विकास सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघ रद्द करण्यात आले असून, ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायटीच्या संचालकांचा मतदानाचा अधिकारही संपुष्टात आणला आहे.  नव्या नियमानुसार आता बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील किमान १० आर शेतजमीन असलेला शेतकरी सभासद मतदानाला पात्र ठरु शकतो.---------------------------सर्वसाधारणसाठी पाच हजार अनामत - शेतकरी सभासद पात्र यादीतून मतदाराचे किमान १५ समान भाग करण्यात येणार असून त्याची ओळख ‘गण’  नावाने राहणार आहे.- प्रारुप मतदार याद्या जाहीर करण्याअगोदर जिल्हा निवडणूक अधिकाºयांना बाजार कार्यक्षेत्राचे गण घोषित करणे बंधनकारक असून या शेतकरी मतदारसंघासाठी लॉटरी पद्धतीने संचालकासाठी आरक्षण काढण्यात येणार आहे.- जिल्हाधिकाºयांकडून आलेली शेतकºयांची यादी बाजार समितीचे सचिव त्याची प्रारुप मतदार यादी तयार करतील. त्यामध्ये पाच वर्षांत किमान तीन वेळा अधिसूचित केलेला शेतमाल संबंधीत बाजार समितीमध्ये विक्री केलेल्यांचाच समावेश असेल.- व्यापारी व अडत्यांच्या मतदार संघासाठी अधिनियमाच्या तरतुदीमध्ये काम करण्यासाठी म्हणून परवाना धारण केला असेल त्यांचीच नावे समावेश होतील.- हमाल व व्यापारी मतदारसंघाबाबत कार्यक्षेत्रात काम करणाºयांचीच नावे यादीत समावेश केली जातील.- निवडणूक लढविण्यासाठी राखीव जागेकरिता अनामत एक हजार, सर्वसाधारणसाठी पाच हजार तर एका अर्जाची किंमत २०० रुपये राहील असे म्हटले आहे.