शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोरीस गेलेल्या ११ दुचाकी जप्त, दोघे जेरबंद, सोलापूर शहर पोलीसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 15:46 IST

शहर व ग्रामीण भागातुन दुचाकी चोरणाºया दोघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून अकरा दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.

ठळक मुद्देमौजमजा व चैनीसाठी ते दोघे दुचाकी चोरत असल्याचे तपासात निश्चपन्नदोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : शहर व ग्रामीण भागातुन दुचाकी चोरणाºया दोघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून अकरा दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.सोमनाथ शिवाजी राठोड (वय २२,रा.खडके वस्ती,ता.मोहोळ), रमेश दशरथ जाधव (वय १९,रा. देवमाळ मस्ती.ता.मोहोळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित माने व त्याच्या पथकाला दोन इसम हे हरिभाई देवकरण प्रशालेच्या बाजूस थांबले असल्याची माहिती मिळाली होती. ते दोघे पोलीस निरीक्षक माने यांने बघताच पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, शहर व जिल्ह्यातून अकरा दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. त्या दोघासमवेत इतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी अकरा दुचाकी जप्त केल्या. त्याची किमत ३ लाख रुपये आहे. मौजमजा व चैनीसाठी ते दोघे दुचाकी चोरत असल्याचे तपासात निश्चपन्न झाले आहे.पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सपोनि रणजित माने, पोलीस हवालदार जयंत चवरे, दिपक राऊत,विनायक बर्डे, सागर सरतापे, सचिन होटकर, सुहास अर्जुन, संजय काकडे, विजय निंबाळकर आदींनी ही कामगिरी केली.