शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ६० हजार शिधापत्रिकाधारकांना मिळणार मोफत धान्य योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:23 IST

मात्र या निर्बंधानंतरही दररोज रुग्णसंख्या वाढीचा दर कायम होता. अशातच आरोग्य सुविधांवर ताण वाढत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, सर्व प्रकारच्या ...

मात्र या निर्बंधानंतरही दररोज रुग्णसंख्या वाढीचा दर कायम होता. अशातच आरोग्य सुविधांवर ताण वाढत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, सर्व प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, बेड उपलब्ध होत नसल्याने परिस्थिती गंभीर होत होती. त्यामुळे १६ एप्रिल ते १ मे या कालावधीत राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेकांचे उद्योग, व्यवसाय, रोजगार बंद राहणार असल्याने त्यांच्यावर उद‌्भवणारी परिस्थिती लक्षात घेत नागरिकांना दिलासा म्हणून राज्य सरकारने ३ किलो गहू, २ किलो तांदूळ, एक किलो डाळ प्रतिव्यक्ती मोफत देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा करण्याअगोदर एप्रिल महिन्याचे धान्य १५ एप्रिल अगोदर वाटप करण्यात आले असल्याने मोफत धान्य योजनेचे वितरण १ मेपासून करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोट :::::::::::::::

मोफत धान्य योजनेचे धान्य आम्हाला उपलब्ध झाले आहे. त्यानुसार ते धान्य पंढरपूर तालुक्यातील ४६ रास्तभाव दुकानदारांना देण्यात आले आहे. तालुक्यातील जवळपास १ लाख ६० हजार शिधापत्रिकाधारकांना त्याचे वितरण १ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. या महिन्याचे धान्य यापूर्वीच वाटप केल्याने मोफत योजनेचे धान्य उशिरा वाटप करण्यात आले. कुणाला धान्य न मिळाल्यास पुरवठा विभागाशी संपर्क साधावा.

- महेश जाधव

पुरवठा निरीक्षक, पंढरपूर