शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात लागलेली आग पाहुन तुमच्या अंगावर येतील शहारे, कधीही न पाहिलेलं आगीचं रौद्ररुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 18:18 IST

काही घटना अशा असतात की त्या पाहणाऱ्यांना आश्चर्यचकित करुन सोडतात. अशीच एक घटना घडलीये मेक्सिकोमध्ये. येथील युकाटन पेनिसुला येथे समुद्रात आग धगधगण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे

काही घटना अशा असतात की त्या पाहणाऱ्यांना आश्चर्यचकित करुन सोडतात. अशीच एक घटना घडलीये मेक्सिकोमध्ये. येथील युकाटन पेनिसुला येथे समुद्रात आग धगधगण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहताच तुमच्या अंगावर शहारे येतील. त्याच झालं असं की, मेक्सिकोच्या युकाटन पेनिसुला या भागात समुद्रातच आगीने रौद्र रुप धारण केले होते. त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले पण त्याची दृश्य पाहिल्यावर तुमच्या वाटेल की हा धगधगता लावा आहे. हे पाणी आहे यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.\

हा व्हिडिओ ट्वीटरवर मॅन्युल लोपेझ सॅन मार्टीन याने शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहेपर्यंत ३० मिलियन व्हिव्ज, ९० हजार लाईक्स आणि ६८ हजार रीट्वीट्स मिळाले होते. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की तीन बोटी पाण्याच्या फवाऱ्याद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मेक्सिकोच्या सरकारी पेट्रलियम कंपनीच्या समुद्रातील पाईपलाईनमध्ये गळती झाली आणि ही आग लागली.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल