शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी! दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अमेरिकन गायिकेनं गायले 'ओम जय जगदीश हरे'; पाहा व्हिडीओ

By manali.bagul | Updated: November 12, 2020 17:45 IST

Viral News in Marathi : दिवाळीच्या निमित्ताने मॅरीने 'ओम जय जगदीश हरे' हे हिंदी गीत आपल्या आवाजात सादर केलं आहे.  

लोकप्रिय अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मॅरि मिल्बेन हिने यावर्षी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एका गाण्याचे सादरीकरण केलं आहे. या हिंदी गीताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने मॅरीने 'ओम जय जगदीश हरे' हे हिंदी गीत आपल्या आवाजात सादर केलं आहे.  ११ नोव्हेंबरला हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला होता.  

मॅरीच्या आवाजातील 'ओम जय जगदीश हरे' या गाण्याचं संगीत कॅनडाचे स्क्रीन अवॉर्ड, ग्रॅमी पुरस्काराने गौरवलेले ड्वरिल बेनेट यांचे आहे. सोनी पिक्चर्स चे निर्माता टिम डेविस, पुरस्कार विजेता इंजीनियर, मिक्सर जॉर्ज विवो, कार्यकारी दिग्दर्शक जॉन स्काउसे आणि अ‍ॅरिझोना मधील प्रोडक्शन कंपनी ‘एंबिएंट स्काईज़' च्या ब्रेंट मैसी व ‘ब्राइडलबीडेना' चे मालक डेना माली सोबत एकत्र येऊन हा व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे शुटिंग करण्यासाठी मॅरीने पारंपारिक भारतीय पोशाख सुद्धा केला आहे. नारंगी, गुलाबी घागरा चोळीवर  आकर्षक साजेश्या दागिन्यांचा साज चढवला आहे. 

Diwali 2020 : ना पार्लरची झंझट ना पैश्यांची कटकट; दिवाळीसाठी घरच्याघरी 'असं' करा क्लिनअप, फेशियल

मॅरीने ७४ व्या स्वातंत्र्यदिनी, १५ऑगस्ट २०२० ला भारताचं राष्ट्रगीत देखील गायले होते. या गाण्याच्या माध्यमातूनही तिने भारत प्रेम व्यक्त केले होते. भारतीय  नागरिक तसेच भारतीय-अमेरिकन समुदाय माझ्यासाठी खास आहे. अशाप्रकारे दिवाळी साजरी करणं माझ्यासाठी वरदानापेक्षा कमी नसल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या आहे.

देव तारी त्याला कोण मारी! मातीत पुरलेलं नवजात बाळ, अनोळखी माणसांनी काढलं बाहेर अन्...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAmericaअमेरिका