शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

नादखुळा! 'सजना तेरे प्यार में' गाण्यावर असे काही नाचले काका की लोक बोलले सुपर से भी उपर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 19:10 IST

इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ सर्व नेटीझन्सच लक्ष वेधुन घेतोय. यात नाचतोय एक साधारण माणूस. साधे कपडे, पायात चपलाही नाहीत पण डान्स! कोणालाही वेड लावेल असा. प्रत्येक मुव्ह आणि स्टेप इतकी परफेक्ट की भल्याभल्या नृत्यांगणांना लाजवेल. टॅलेंट शोच्या या भाऊगर्दीत इंटरनेटवरचे हे काका भाव खाऊन जातील.

असे अनेकजण आहेत ज्यांच्याकडे जात्याच प्रतिभाशक्ती आणि कौशल्य असते पण परिस्थीतीमुळे ती काही सर्वांच्या समोर येत नाही. अनेकांना तर आपले टॅलेंट दाखवण्याची संधीच मिळत नाही. पण या सोशल मिडियाने हे सोप्प केलं. डान्सिंग अंकल, बाबा जॅक्सन अशा अनेक सोशल पर्सनॅलिटीजना नेटकऱ्यांनी उचलून धरलं. सोशल मिडियाच्या या फ्री प्लॅटफॉर्ममुळे अनेकांना आपले टॅलेंट दाखवण्याची संधी सहज मिळाली. यावर प्रेक्षकांचा प्रतिसादही थेट मिळतो. तसेच तुमचं टॅलेंटचं नाण खणखणीत असेल तर तुम्हाला हमखास प्रसिद्धी मिळते.

इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ सर्व नेटीझन्सच लक्ष वेधुन घेतोय. यात नाचतोय एक साधारण माणूस. साधे कपडे, पायात चपलाही नाहीत पण डान्स! कोणालाही वेड लावेल असा. प्रत्येक मुव्ह आणि स्टेप इतकी परफेक्ट की भल्याभल्या नृत्यांगणांना लाजवेल. टॅलेंट शोच्या या भाऊगर्दीत इंटरनेटवरचे हे काका भाव खाऊन जातील. त्यांच्या सफाईदार स्टेप्स बघुन तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पाहिल्यावाचून राहवणार नाही. हे काका कोण? कुठुन आले? त्यांचा नाव काय? याबद्दल काहीही माहिती नाही. मात्र, त्यांच्या डान्समुळे ते तुमच्या नक्कीच लक्षात राहतील.गणेश जंगडे याने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या खाली लिहिलंय की यांच्या प्रतिभेला नमस्कार. याला आतापर्यंत १ लाख ३४ हजाराच्या वर व्हिव्ज मिळाले आहेत आणि लाखभर लाईक्सही.या व्हिडिओमध्ये हे काका, सजना तेरे प्यार में, हम परदेसी हो गये रे या गाण्यावर थिरकतायत. व्हिडिओ सुरु होताच त्यांनी असा काही ठेका धरलाय की तुम्ही त्यांच्या डान्सच्या शंभर टक्के प्रेमात पडाल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल