शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

डर के आगे जीत है! खारीकडून मांजरीला धोबीपछाड....व्हिडिओ पाहुन हसू आवरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 18:31 IST

एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडिओत एका इवल्याश्या जीवाची एका मोठ्या जीवाशी फाईट दाखवली आहे. ही फाईट पाहुन तुमचा दिवस मस्त जाईल तसेच तुम्हाला काहीतरी शिकायलाही मिळेल.

असं म्हणतात की कधीही कुणाला कमी समजु नये. कारण मुर्ती किती जरी लहान असली तरी त्याची किर्ती महान असते. काही लहान प्राणीही ही उक्ती तंतोतंत खरी ठरवतात. एखाद्या मुंगीने ठरवलं तर ती हत्तीच्याही नाकात दम करू शकते. अशी गोष्ट आपण सर्वांनीच लहानपणी ऐकली असेल. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडिओत एका इवल्याश्या जीवाची एका मोठ्या जीवाशी फाईट दाखवली आहे. ही फाईट पाहुन तुमचा दिवस मस्त जाईल तसेच तुम्हाला काहीतरी शिकायलाही मिळेल.

इंटरनेटवर एका छोट्याश्या खारुताईचा आणि मांजराचा व्हिडिओ व्हायरल होतोय. काही व्हिडिओ असे असतात जे आपल्याला अंर्तमुख करायला लावतात. तर काही हसायला लावतात. हा व्हिडिओ अंर्तमुख करणाराही आहे आणि थोडसं हसायला लावणाराही आहे. यात मांजरीची आणि खारीची फाईट आहे पण खारीने मांजरीला धोबीपछाड केलंय.सुरुवातीला खारुताई मटकन उडी मारुन मांजरीसमोर बसते. त्यावर मांजर खारुताईवर हल्ला करते. मात्र खारुताई मांजरीचे तोंड असे काही पकडते की मांजरीला दिसेनासे होते. मांजर झटपट करते पण काहीच करू शकत नाही. हिच संधी साधुन खारुताई मांजरीच्या पाठीवर बसते आणि मस्त मांजरीच्या पाठीवरून फिरते.या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स येत आहेत. काही जण म्हणतायत, डर के आगे जीत आहे. काही म्हणतायत, कोणालाही लहान समजू नये. अनेकांनी वेगेवळ्या ढंगात या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल