शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून मेंढीला घातली अंतर्वस्त्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 17:22 IST

आत्तापर्यंत तुम्ही कुत्र्याला कपडे घातल्याच ऐकलं असेल

आत्तापर्यंत तुम्ही कुत्र्याला कपडे घातल्याच ऐकलं असेल. पण  तुम्ही मेंढीला कपडे घातलेलं पाहिल आहे का ऐकून  तुमचा विश्वास बसणार नाही. पण  हे खरं आहे. सोशल मिडियावर वायरल होत असलेला हा फोटो आहे. ज्या फोटोत एका शेतकरी असलेल्या व्यक्तीने आपल्या मेढींला ब्रा घातली आहे.  आणि हा फोटो सुद्धा त्याच व्यक्तिने काढला आहे. 

या मेढींच्या मालकाने हा फोटो सोशल मिडियावर टाकल्यानंतर त्याला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण असे कपडे घालण्यामागचं कारण ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. या शेतकरी माणसाने आपल्या मेंढीला घातलेले कपडे हे कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्यासाठी नसून त्या मेंढीला आजारापासून वाचवण्यासाठी घातले आहेत. या फोटोला सगळ्यात आधी  फ्रैंकलिन वेट्स लाइफस्टाइल फार्म्स यांना पोस्ट केले. आणि हा फोटो पोस्ट केल्यानंतर  'ब्रामध्ये मेंढी' असे कॅप्शन देण्यात आले. 

या फोटोशी निगडीत एक गोष्ट समोर आली आहे. त्या मेढींचं नाव रोज असं आहे आणि ही मेंढी गर्भवती असून तिळ्यांना जन्म देणार आहे.  तिच्या गर्भाशयाच्या जड वजनामुळे तिच्या सस्पेंसरी लिगामेंट्सना धोका पोहोचत होता. तीचे संपूर्ण शरिर हे जमिनीला लटकत होते.  अशा परिस्थित जर काही उपाय केला नाही तर तीचा जीव सुध्दा जाण्याची शक्यता होती. म्हणून तीच्या शरीराला बाधा पोहोचू नये आणि त्या मेंढिचे शरीर जमिनीवर लटकण्यापासून वाचवण्यासाठी या मेंढीला ब्रा घालण्यात आली आहे.  सोशल मिडियावर या फोटोचे भरभरुन कौतुक होत आहे. तसंच अनेकांनी या फोटोला समर्थन दिले आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल