शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२ पाकिस्तानी महिलांनी उडवली कॅफे मॅनेजरच्या इंग्रजीची खिल्ली; व्हिडीओ व्हायरल झाला अन्...

By manali.bagul | Updated: January 22, 2021 17:28 IST

Trending Viral News in Marathi : या महिलांनी स्वतःच विषय काढत मॅनेजरला अपमानित केलं आहे.

पाकिस्तानच्या प्रसिद्ध कॅफेमध्ये एका दोन महिला मालकिणींनी आपल्या मॅनेजरच्या इंग्लिशची चांगलीच खिल्ली उडवली  आहे. सोशल मीडियावर  हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर या दोघींनीही या मॅनेजरची  माफी मागितली आहे. या १८ सेंकंदाच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या महिलांनी स्वतःच विषय काढत मॅनेजरला अपमानित केलं आहे.

इस्लामाबामध्ये एक कॅफे कॅनोली आहे. नऊ वर्षांपासून तिथे असलेल्या कॅफे मॅनेजरला या महिला इंग्रजी बोलण्यास सांगतात. त्यानंतर या दोघींनाही  हसायला येतं. कारण मॅनेजरला फारसं इंग्रजी बोलतान येत नव्हतं आणि या दोन महिला त्याच्या मनाविरुद्द त्याला ही गोष्ट करायला लावतात. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिलांवर सोशल मीडियावर या दोन्ही महिलांवर कडक टीका झाली आणि ती टिका पाकिस्तानमधील # बॉयकोटकॅनोली ट्रेंड बनली.

व्हिडिओमध्ये उज्मा आणि दीयाने मॅनेजर अवेस यांनी त्यांच्याबरोबर नऊ वर्षे काम केल्याचे सांगितले. दीया विचारते, 'आपण इंग्रजीसाठी किती वर्ग घेतले?' दीड वर्षाच्या कालावधीत तीन इंग्रजी अभ्यासक्रमांचा अभ्यास केल्याचे अवेसने उत्तर दिले.

उज्मा म्हणते, ''कृपया तुम्ही सर्वांशी इंग्रजीत बोलू शकता का? स्वतःबद्दल सगळ्यांना इंग्रजीत सांगा.' विनंतीनंतर मॅनेजर तोडकी मोडकी इंग्रजी बोलू असताना एक महिला हसताना दिसत आहेत. त्यातील एक  महिला गमतीशीर स्वरात म्हणते, 'हे सुंदर इंग्रजी बोलताहेत.' मग दुसरी बाई म्हणते, 'आम्ही त्यासाठी पैसे दिले आहेत.' हृदयद्रावक! हत्तीला अखेरचा निरोप देताना जवानाला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

व्हिडिओ शेअर करताना एका ट्विटर युजरने लिहिले की, 'हे खूप वाईट आहे. वर्ग विशेषाधिकार, वसाहती आणि पाकिस्तानी अभिजात वर्गांचे वर्चस्व... सर्व एकाच क्लिपमध्ये. इथला मॅनेजर हिरो असल्याचे सिद्ध झाले. त्याच्या कठोर परिश्रमांना सलाम.' कमला हॅरिस यांनी शपधविधीसाठी निवडलेला जांभळा ड्रेस कोणी डिजाईन केलाय माहित्येय का?

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलPakistanपाकिस्तान