शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

"माझा जानू, मुन्ना, कबूतर, रसगुल्ला..."; रागावलेल्या बॉयफ्रेंडसाठी गर्लफ्रेंडचं भन्नाट लव्ह लेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 12:51 IST

रागावलेल्या बॉयफ्रेंडचं मन वळवण्यासाठी गर्लफ्रेंडने भन्नाट लव्ह लेटर लिहिलं आहे.

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. प्रेमाचे अनेक हटके किस्से देखील समोर येत असतात. अशाच एक गजब प्रेमाची गजब गोष्ट समोर आली आहे. रागावलेल्या बॉयफ्रेंडचं मन वळवण्यासाठी गर्लफ्रेंडने भन्नाट लव्ह लेटर लिहिलं आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सर्वत्र त्याचीच जोरदार चर्चा रंगली आहे. तरुणीने आपल्या प्रियकराला जानू, मुन्ना, कबूतर, राजा, रसगुल्ला म्हणत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. 

इंटरनेटच्या विविध मीम्स प्लॅटफॉर्मवर शेअर होत असलेलं लव्ह लेटर पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. चिडलेल्या बॉयफ्रेंडला शांत करण्यासाठी तिने पत्र लिहिलं आहे. हिंदीत असलेलं हे पत्र व्हायरल होत आहे. "जानू, मी तुझ्यावर संशय घेत नाही. जानू, जेव्हा मी एखाद्या मुलीला तुझ्याशी बोलताना पाहते तेव्हा माझं मन दुखावलं जातं. हे खूप जास्त होतं. जानू, कोणत्याही मुलीशी बोलू नकोस. हसू नकोस, मी तुला चुकीचं समजत नाही आहे."

"जानू, मी तुझ्यावर प्रेम करते म्हणूनच मी तुला हे सांगत आहे. कबुतर, जर तू विश्वास ठेवलास तर ते स्वीकार, तू विश्वास ठेवला नाहीस तर ती तुझी मर्जी आहे. जानू, ती मुलगी असली किंवा नसली तरी तुम्ही तिच्या घरी जाऊ नकोस. मुन्ना, कबूतर, चुकीचे लिहिले असेल तर मला माफ कर. मी तुझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर प्रेम करते. सॉरी, सॉरी मुन्ना, काही चुकीचे लिहिले असेल तर, माझा कबूतर, मुन्ना, जानू, राजा, फौजी, टोमॅटो रसगुल्ला."

"मला तुझी आठवण येते, मला तुझी आठवण येते, मी तुझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर प्रेम करते" असं लव्ह लेटरमध्ये म्हटलं आहे. जेव्हा तुम्ही संपूर्ण पत्र वाचाल तेव्हा तुम्हीही खळखळून हसाल. हा फोटो meme पेज theadulthumour ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. मी देखील अशा GF साठी पात्र आहे" असं कॅप्शन लिहिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल