शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! नवरीला किस करायला गेला अन् घडलं भलतंच, बघून पोट धरून हसाल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 12:13 IST

समजा तुमच्या लग्नात तुम्ही तुमचा नवरा नवरी सोडून भलत्यालाच किस केलं तर काय होईल? तुमचं लग्न तर मोडलंच म्हणून समजा. अशाच एका नवरोबाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. यात नवरोबाची फजिती पाहुन लोक पोट धरुन हसत आहेत.

समजा तुमच्या लग्नात तुम्ही तुमचा नवरा नवरी सोडून भलत्यालाच किस केलं तर काय होईल? तुमचं लग्न तर मोडलंच म्हणून समजा. अशाच एका नवरोबाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. यात नवरोबाची फजिती पाहुन लोक पोट धरुन हसत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरदेव डोळे बंद करून नवरीची वाट पाहत आहे. तो आपले हात नवरीसाठी पुढे करतो इतक्यात फोटोग्राफर मध्ये येतो. डोळे बंद केलेला नवरदेव फोटोग्राफरलाच नवरी समजतो आणि त्याच्या माथ्यावर किस करतो. यानंतर तो आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला समोर फोटोग्राफर दिसतो. यानंतर त्यालादेखील काही वेळासाठी धक्का बसतो आणि नंतर तो फोटोग्राफरला धक्का देत बाजूला करतो. शेजारीच उभी असलेली नवरीबाई हे सर्व पाहून हसू लागते.हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर हेप्गु १५ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा मजशीर व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून तो लोकांच्या पसंतीस उतरत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. नवरदेवाच्या फजितीचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल