शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

रामराम! अनेकांनी दिलं राम मंदिरासाठी दान; पण 'हा' चेक ठरतोय सर्वाधिक चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 12:17 IST

ayodhya ram temple: राम मंदिरासाठी आतापर्यंत २१०० कोटींचं दान; निधी संकलन अभियानाची सांगता

नवी दिल्ली: अयोध्येतल्या भव्य राम मंदिरासाठी (Ayodhya Ram Mandir) गेल्या ४४ दिवसांपासून निधी गोळा केला जात आहे. काल (शनिवारी) निधी संकलन अभियानाची सांगता झाली. गेल्या दीड महिन्यांत अनेकांनी राम मंदिरासाठी यथाशक्ती दान केलं. त्यात सर्वसामान्यांपासून राजकारणातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. मात्र राम मंदिरासाठी एका व्यक्तीनं दिलेल्या २ लाख १४ हजार २१४ रुपयांच्या धनादेशाची सर्वत्र चर्चा आहे.सोशल मीडियावर 'रामराम' म्हणून व्हायरल झालेल्या धनादेशामागे एक विशेष कारण आहे. राम मंदिरासाठी २ लाख १४ हजार २१४ रुपयांचं दान देणाऱ्या व्यक्तीनं धनादेशावर हा आकडा इंग्रजीत लिहिला आहे. हा आकडा (2,14,214) असा लिहिण्यात आला आहे की तो वाचताना देवनागरीत 'रामराम' असाही दिसतो. त्यामुळे धनादेश लिहिणाऱ्या सर्जनशीलतेचं अनेकांनी कौतुक केलं आहे.पूर्ण झालं निधी संकलन अभियान; मंदिरासाठी २१०० कोटींचं दानअयोध्येतल्या राम मंदिराच्या उभारणीसाठी हाती घेण्यात आलेल्या निधी संकलन अभियानातून २१०० कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जमा झाल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली. १५ जानेवारीला निधी संकलन अभियानाला सुरुवात झाली. तत्पूर्वी विश्वस्त मंडळानं ११०० कोटी रुपये जमतील असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र देशभरातून उत्स्फूर्त दान जमा झाल्यानं अपेक्षित रकमेच्या जवळपास दुप्पट रक्कम जमा झाली.'राम मंदिरासाठी देशातल्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं दान केलं. यासाठी हाती घेण्यात आलेल्या अभियानाची आता सांगता झाली आहे. लोकांनी अतिशय उदार मनानं मंदिरासाठी सढळ हस्ते निधी दिला. शनिवारपर्यंत २१०० कोटी रुपयांचं दान जमा झालं,' अशी माहिची श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्तचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरींनी सांगितलं.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या