शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Video: अमेरिकनांनी आयुष्यात पहिल्यांदा हाजमोला खाल्ले; रिअ‍ॅक्शन पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 16:35 IST

Hajmola ate by Americans: एका युट्यूब चॅनलने हा कारनामा करून दाखविला आहे. अमेरिकनांना हाजमोला खायला दिली आणि त्यांची रिअ‍ॅक्शन कॅमेरात कैद केली आहे.

भारतीयांनी आयुष्यात एकदा तरी हाजमोला (Hajmola) खाल्ले असेल. यामुळे त्यांना ही गोळी खाल्ल्यानंतर जीभेवर काय चव असते हे माहिती असेल. अनेकांनी जेवल्यानंतर तोंडाची चव बदलण्यासाठी खाल्ली असेल. आजही अनेक लोक हाजमोला खातात.  परंतू तुम्ही कधी विचार केला असेल का, की जर ही गोळी अमेरिकनांनी (American) खाल्ली तर त्यांची तोंडाची रिअ‍ॅक्शन काय असेल? चला पाहुया. (Watch The Hilarious Reactions Of Americans Eating Hajmola For The First Time)

एका युट्यूब चॅनलने हा कारनामा करून दाखविला आहे. अमेरिकनांना हाजमोला खायला दिली आणि त्यांची रिअ‍ॅक्शन कॅमेरात कैद केली आहे. ही रिअ‍ॅक्शन पाहून तुम्हाला काही काळ हसू आवरणार नाही, हे नक्की. Our Stupid Reactions ने ४ जुलै रोजी हा व्हिडीओ अपलोड केला होता. यामध्ये Rick Segall आणि Korbin Miles होस्ट आहेत. या प्रयोगावेळी रिकीची आईदेखील आली होती. तिने तर एकदम खतरनाक रिअ‍ॅक्शन दिली आहे. 

या व्हिडीओला आजवर 85 हजार व्ह्यूवज मिळाले आहेत. 

हाजमोला कशासाठी वापरतात...हाजमोला हे आयुर्वेदिक औषध आहे. पोटात गॅस होणे, अपचन आदी पोटाच्या विकारावर हे गुणकारी आहे. हाजमोला हे डाबर कंपनी बनविते. 

टॅग्स :AmericaअमेरिकाYouTubeयु ट्यूब