शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मासे खरेदी करणाऱ्या महिलेकडे पैशांऐवजी सेक्सची मागणी; 'या' देशात विचित्र ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 13:12 IST

माशांच्या बदल्यात सेक्स हा व्यवहार या परिसरात वाढला कारण इथं मासे खरेदी करणाऱ्या महिला गरीब आहेत. 

३ मुलांची आई जिच्या नवऱ्याचा मृत्यू झालाय. सातत्याने ३ दिवस मलावी सरोवरच्या ठिकाणी मासे पकडणाऱ्या परिसरात गेली जेणेकरून तिथे मासे खरेदी करता येईल. परंतु तिन्ही दिवशी महिलेला हाती निराशा आली. कारण तिथे मासे विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी महिलेला माशाच्या बदल्यात सेक्सची मागणी केली. त्याला या महिलेने नकार दिला.

साल २०१८ च्या या घटनेची आठवण सांगताना कॅथरिन(बदललेलं नाव) सांगते की, मी ३ दिवस त्या मासेमारी करणाऱ्यांना नकार दिला. पण माझं आणि माझ्या मुलांचे जगणे कठीण झाले. मासेविक्री करण्याची मला गरज होती कारण तेच माझे उत्पन्नाचे एकमेव साधन होते. चौथ्यादिवशी मी पुन्हा त्या किनाऱ्यावर गेले. यावेळी तिथल्या व्यापाऱ्यांनी मला सेक्सची मागणी केली पण मी त्यांना नकार देऊ शकले नाही. 

मलावी सरकारच्या २०२१ च्या वार्षिक आर्थिक रिपोर्टनुसार, मासे पकडणे आणि विकणे देशात ५० हजाराहून अधिक लोकांना रोजगार देते. देशाच्या एकूण उत्पन्नात मत्स्य व्यवसायाचा ४ टक्के वाटा आहे. अलीकडच्या काळात अत्याधुनिक मासेमारी आणि जलवायू परिवर्तनामुळे माशांचे प्रमाण कमी होत आहे असं तज्ज्ञांनी सांगितले. 

उत्तरी मलावी येथील मजुजु विश्वविद्यालयात मत्स्य पालन आणि जलविज्ञानाचे प्राध्यापक फैनुएल कपुते म्हणतात की, मलावीच्या अशा जिल्ह्यात जे सरोवरच्या किनारी आहेत तिथे माशांऐवजी सेक्सची मागणी केली जाते. या परिसरातील लोकांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन मासेमारी आहे. माशांच्या बदल्यात सेक्स हा व्यवहार या परिसरात वाढला कारण इथं मासे खरेदी करणाऱ्या महिला गरीब आहेत. नोव्हेंबर, डिसेंबरच्या काळात माशांच्या बदल्यात सेक्सची मागणी वाढते. कारण त्याकाळात मासे खूप कमी प्रमाणात मिळतात आणि लोकांमध्ये स्पर्धा असते. २०१२ पासून याठिकाणी काम करणारे फ्रॅँक नखानी यांनी कधीही माशांच्या बदल्यात महिलांकडे सेक्सची मागणी केली नाही असं म्हटलं. पण काही मासे विक्री करणारे आहेत जे सेक्सची मागणी करतात अशी कबुलीही त्यांनी दिली. इतकेच नाही तर काही महिला स्वत: मासे विकणाऱ्या व्यापारांना पैशांऐवजी सेक्सची ऑफर देतात असा आरोपही त्यांनी केला.