शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

झाडाची फांदी पडून युवक जखमी

By admin | Updated: September 19, 2015 23:47 IST

वेंगुर्ले भटवाडीतील घटना : गंभीर असल्याने गोवा बांबुळीला हलविले

वेंगुर्ले : आंब्याची फांदी चालत्या दुचाकी वाहनावर पडून वेंगुर्ले-भटवाडी येथील मनोज गुरुनाथ कळेकर (२१) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी कॅम्प भागात रात्री १0 वाजण्याच्या सुमारास घडली. वेंगुर्ले-भटवाडी येथील आनंद कळेकर याने गणेशोत्सवादिवशी नविनच ज्युपिटर टू-व्हीलर खरेदी केली होती. आनंदचा भाऊ मनोज गुरुनाथ कळेकर हा आपल्या चुलत भाऊ मनिष मोहन कळेकर (२५) याला काल रात्री १0 वाजण्याच्या सुमारास गणेशाच्या आरत्या आटोपल्यानंतर कॅम्प परिसरात फेरफटका मारण्यासाठी ज्युपिटर गाडी घेऊन गेले होते. कॅम्प परिसरात राहणाऱ्या माजी नगराध्यक्षा सुलोचना तांडेल यांच्या घरासमोरील आंब्याची एक मोठी फांदी रस्त्यावर आली होती. त्या फांदीला तेथून जाणाऱ्या एका डंपरची धडक बसली व ही भली मोठी फांदी डंपरच्या मागावून येणाऱ्या मनोज कळेकर या दुचाकी स्वाराच्या डोक्यावर पडली. घटना घडताच स्थानिक रहिवाशांनी धावपळ करुन मनोज कळेकर व मनिष कळेकर या दोघांना बाजूला केले. या अपघतात मनोज कळेकर हा गंभीर जखमी झाला. डोक्यातून मोठा रक्तस्त्राव येत होता. त्याला व मनिषला तत्काळ गोवा-बांबुळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मनिषवर उपचार करुन त्याला घरी पाठविण्यात आले. तर मनोजला गंभीर दुखापत झाल्याने त्याला आय.सी.यू.मध्ये दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)