शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकाराच्या लेखनातून ज्वाळा याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2016 00:06 IST

बाळासाहेब पाटणकर : पत्रकारांसाठीची जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात

रत्नागिरी : जिथे अन्याय होतो तिथे पत्रकारांनी कुठलाही धर्म, पंथ न पाहता पुढे व्हायला हवे, त्याच्या लेखनातून ज्वाळा येण्याचे सामर्थ्य निर्माण व्हायला हवे, समाज एकत्र आणण्याचे कार्य पत्रकारच करू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटणकर यांनी पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत अध्यक्षपदावरून बोलताना केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त हे वर्ष सामाजिक न्याय व समता वर्ष जाहीर करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून सहाय्यक आयुक्त आणि समाजकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या कुवारबांव येथील सभागृहात दि. १५ रोजी पत्रकारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पाटणकर, नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये उपस्थित होते. तसेच जात पडताळणी विभागाचे उपायुक्त प्रमोद जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, रशीद साखरकर, जिल्हा माहिती अधिकारी विजय कोळी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने उपस्थित होते.आपल्याला सामाजिक न्याय हवाय, तो मिळालाय का? याबाबत पत्रकारांनी आत्मचिंतन करायला हवे, असे पाटणकर यांनी सांगितले. आपण अन्याय सहन करत बसतो. पण तो दूर करण्यासाठी कमी पडतो.बाबासाहेबांचे पत्रकारितेतील योगदान कथन करताना त्यांचे पहिले साप्ताहिक ‘बहिष्कृत भारत’, मूकनायकमधील लेखनाचा उहापोह हेगशेट्ये यांनी केला. प्रस्तावनेत पूर्वीच्या राज्यसत्ताक पद्धती मोडून काढण्याचे काम पूर्वापार वृत्तपत्रांनी केले आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरतूद राज्यघटनेत असल्याचेही प्रस्तावनेत नमूद केले असल्याचे प्रमोद जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी