शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

महिलांना संरक्षण अधिनियम

By admin | Updated: July 24, 2014 22:10 IST

जिल्ह्यातील अत्याचारग्रस्त, पीडित महिलांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी : महिलांवरील अत्याचारास प्रतिबंधासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २00५ नियम २00६ अंमलात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचारग्रस्त व पीडित महिलांना कायद्याविषयी मदत व माहिती हवी असल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला व बाल विकास कार्यालय सिंधुदुर्ग यांचेकडून पुढीलप्रमाणे संरक्षण अधिकारी व सेवा पुरविणाऱ्या संस्थांना कळविण्यात आले आहे. तरी अत्याचारग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधावा. संरक्षण अधिकारी यांचे नाव व पदनाम, कार्यालयाचा पत्ता, कार्यक्षेत्र, फोन नंबर पुढीलप्रमाणे: एस.यू. भोसले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सिंधुदुर्ग, प्रशासकीय इमारत, ए ब्लॉक तळमजला, ओरोस-सनियंत्रण व समन्वय अधिकारी सिंधुदुर्ग, फोन 0२३६२/२२८८६९, एस.एस. चौगले, संरक्षण अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सिंधुदुर्ग, प्रशासकीय इमारत, ए ब्लॉक तळमजला, ओरोस-मालवण, सावंतवाडी (शहरी भाग), सनियंत्रण अधिकारी, सिंधुदुर्ग फोन ९८२३७२४१६0.विजय एम. चव्हाण, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, देवगड तथा संरक्षण अदिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, देवगड, ९४२२0६५२२२, शरद पांडुरंग मगर, बालविकास प्रकल्प अधिकारी, वैभववाडी तथा संरक्षण अधिकारी, एकात्मिक बालविकास कार्यालय वैभववाडी, फोन 0२३६७-२३७१४८, श्रीराम शिरसाट, बालविकास प्रकल्प अधिकारी, कणकवली तथा संरक्षण अधिकारी, एकात्मिक बाल विकास कार्यालय, पंचायत समिती कणकवली, फोन ९४२१0२१३४४.श्रीराम भास्कर शिरसाट, बालविकास प्रकल्प अधिकारी, मालवण तथा संरक्षण अधिकारी, एकात्मिक बालविकास कार्यालय, पंचायत समिती कुडाळ, फोन 0२३६२-२२४४५९.व्ही. एन. माने, बालविकास प्रकल्प अधिकारी, सावंतवाडी तथा संरक्षण अधिकारी, एकात्मिक बाल विकास कार्यालय, पंचायत समिती सावंतवाडी, फोन 0२३६३-२७१२९३. गुरूनाथ यल्लपा पार्से, बालविकास प्रकल्प अधिकारी, वेंगुर्ला तथा संरक्षण अधिकारी, पंचायत समितीजवळ, वेंगुर्ला. (प्रतिनिधी)