शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाविरोधात लढतच राहणार

By admin | Updated: July 17, 2014 23:09 IST

दीपक केसरकर : कुडाळात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून स्वागत

कुडाळ : शिवसेनेत प्रवेश करण्याचे जाहीर केल्यानंतर सिंधुदुर्गात आलेल्या आमदार दीपक केसरकर यांचे कुडाळात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दहशतवादाच्या विरोधातील लढाई सुरुच राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी केसरकर यांनी केले.आमदार केसरकर कुडाळात दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागताकरिता शिवसेनेचे पदाधिकारी व काही राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, अभय शिरसाट, राजन नाईक यांनी दीपक केसरकर यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी उपसभापती बबन बोभाटे, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, वर्षा कुडाळकर, पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर, नितीन वाळके, सुशील चिंदरकर, नागेश नाईक, मंदार शिरसाट, रामदास शिरसाट यांच्यासह शिवसेनेचे आजी, माजी पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, व्दारकानाथ घुर्ये, जीवन बांदेकर, हरीश घुर्ये उपस्थित होते. स्वागतानंतर आमदार दीपक केसरकर यांची गांधी चौक ते शिवसेना कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. (प्रतिनिधी)