शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालक नसताना पैसे का ठेवले ? : गणेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 16:53 IST

देवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायतीकडे गेली तीन वर्षे संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) नसतानाही २ लाख ७८ हजार ५३७ रुपये निधी प्रशासनाकडे जमा करण्यात आला आहे. तेथे डाटा आॅपरेटर नसताना हे पैसे का ठेवण्यात आले आहेत? ग्रामपंचायतीला व्याजासह पैसे परत देणार का? असा सवाल सदस्य गणेश राणे यांनी वित्त समिती सभेत उपस्थित केला.

ठळक मुद्देसंगणक परिचालक नसताना पैसे का ठेवले ? : गणेश राणे मोंडपार ग्रामपंचायतीतील वस्तुस्थितीबाबत वित्त समिती सभेत प्रश्न

ओरोस : देवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायतीकडे गेली तीन वर्षे संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) नसतानाही २ लाख ७८ हजार ५३७ रुपये निधी प्रशासनाकडे जमा करण्यात आला आहे. तेथे डाटा आॅपरेटर नसताना हे पैसे का ठेवण्यात आले आहेत? ग्रामपंचायतीला व्याजासह  पैसे परत  देणार का? असा सवाल सदस्य गणेश राणे  यांनी वित्त समिती सभेत उपस्थित केला.येथील बॅ. नाथ पै सभागृहात वित्त समिती सभा सभापती बाळा जठार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी वित्त समिती सचिव व  सदस्य नागेंद्र परब, महेंद्र चव्हाण,  नितीन शिरोडकर, गौतम जगदाळे, गणेश राणे, जेरॉन फर्नांडिस आदींंसह खातेप्रमुख उपस्थित होते.यावेळी सभापती बाळा जठार यांनीही ग्रामपंचायतीला पैसे व्याजासह तुम्ही परत करणार का? असा प्रश्न खातेप्रमुखांना केला. यावर त्यांनी  कोणतेही उत्तर  दिले नाही. यावर सभापती जठार म्हणाले, ग्रामपंचायतीची अनेक विकासकामे  या पैशातून झाली असती. तुमच्याकडे पैसे ठेवून काय उपयोग? त्यांचे पैसे परत करा. ग्रामपंचायतीला व्याजासह पैसे द्या, असे आदेश त्यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जिल्हा परिषदअंतर्गत येणारे रस्ते  खराब झाले आहेत.  ते गणेश चतुथीपूर्वी सुस्थितीत करावेत, अशी मागणी  सदस्यांनी केली.                 यावेळी कुडाळ तालुक्यातील अणाव पालववाडी, वेशीवाडी येथील डांबरीकरण केलेला  रस्ता वाहून गेलेला आहे, असे सदस्य नागेंद्र परब यांनी सांगितले. तर देवगड येथील मोंंडपार येथील रस्ताही खराब झाला असल्याचे सदस्य गणेश राणे यांनी सांगितले.  जिल्ह्यातील अंगणवाडी शाळेतील मुलांना शाळेत बोलावून पाच-पाच जणांचे वजन व उंची तपासण्यात येते. त्यासाठी या मुलांना पालकांसह शाळेत बोलविण्यात येत होते. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढून अंगणवाडीतील लहान मुलांना कोणताही त्रास उदभवू  नये असा शासनाचा आदेश आल्याने लहान मुलांची ग्रामपंचायत कार्यालय येथे  वजन-उंची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.ती रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्गदेवगड तालुक्यातील मोंडपार येथील ग्रामपंचायतीत गेली तीन वर्षे डाटा आॅपरेटर नसून या ग्रामपंचायतीचे २ लाख ७८ हजार ५३४ रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. हे पैसे  २०१९ पर्यंत घेतलेले आहेत. मात्र, डाटा आॅपरेट कामालाच नसल्याने हे पैसे घेण्याचे कारण काय?  असा प्रश्न गणेश राणे यांनी सभेत उपस्थित केला.

 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग