शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 00:52 IST

कुडाळ नगरपंचायत : सोमवारी हरकती मागविल्या

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची प्रभागरचना जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जाहीर केली असून, प्रभाग रचनेसंदर्भात सोमवार १८ जानेवारी रोजी हरकती मागविण्यात आल्या आहेत. तर प्रभाग रचनेचा नकाशा नगरपंचायत कार्यालयात लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे. नवीन झालेल्या प्रभागांची रचना, प्रभागाचे नाव, आरक्षण व प्रभागाची व्याप्ती यानुसार पुढीलप्रमाणे : प्रभाग १ : कविलकाटे-सर्वसाधारण-कविलकाटे मस्जिद मोहल्ला कविलगावची हद्द. प्रभाग २ : भैरववाडी -सर्वसाधारण - भैरववाडी पानबाजार भागश: प्रभाग ३ : लक्ष्मीवाडी -सर्वसाधारणप्रभाग ४ : बाजारपेठ-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग -बाजारपेठ पानबाजार भागश: प्रभाग ५ : कुडाळेश्वरवाडी-सर्वसाधारण (महिला)-कुडाळेश्वरवाडी शिवाजीनगर, कुडाळेश्वरवाडी अंशत:प्रभाग ६ : गांधी चौक-नागरिकांचा मागास प्रवर्ग - बाजारपेठ प्रभावळकरवाडा. प्रभाग क्र. ७ : आंबेडकरनगर -अनुसूचित जाती (महिला) - आंबेडकरनगर भोसलेवाडी माठेवाडी अंशत: प्रभाग क्र. ८ : मस्जिद मोहल्ला -सर्वसाधारण-मस्जिद मोहल्ला करोलवाडी तुपटवाडी प्रभाग क्र. ९ : नाबरवाडी-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)-गोधडवाडी, नाबरवाडी, दत्तनगर. प्रभाग क्र. १० : केळबाईवाडी-सर्वसाधारण - केळबाईवाडी औदुंबरनगर. प्रभाग क्र. ११ : वाघसावंत टेंब गणेशनगर - सर्वसाधारण महिला - इ वाघसावंत टेेंब गणेशनगर, पोलीस स्टेशन.प्रभाग क्र. १२ : हिंदू कॉलनी-सर्वसाधारण महिला-हिंदू कॉलनी, पोलीस लाईन जडयेचाळ परिसर, प्रभाग क्र. १३ : श्रीरामवाडी-सर्वसाधारण महिला-लक्ष्मीवाडी, भागशाळा श्रीरामवाडी. प्रभाग क्र. १४ : अभिनव नगर-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-अभिनव नगर, विठ्ठलवाडी, आेंमकार नगर, प्रभाग क्र. १५ : मधली व खालची कुुंभारवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)- मधली कुुंभारवाडी, खालची कुंभारवाडी, इंद्र्रप्रस्थनगर. प्रभाग क्र. १६ : एमआयडीसी परिसर- सर्वसाधारण महिला- वेंगुर्लेकरवाडी, एमआयडीसी, वरची कुंभारवाडी. प्रभाग क्र. १७ : सांगिर्डेवाडी- सर्वसाधारण - सांगिर्डेवाडी उद्यमनगर परिसर, अशा प्रकारची भाग रचना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. (प्रतिनिधी)बिगुल वाजणार : जिल्हाधिकाऱ्यांची माहितीनव्यानेच झालेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १७ प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकातून जाहीर केली असून, आरक्षण व प्रभागरचना झाल्यामुळे आता कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल येत्या काही दिवसात वाजणार, हे निश्चित.