शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्लेचा पुनाळेकर प्रथम

By admin | Updated: August 24, 2016 23:46 IST

छायाचित्र स्पर्धा : मालवण तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे कार्यशाळा

मालवण : मालवण तालुका फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनतर्फे मामा वरेरकर नाट्यगृह येथे फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी आयोजित छायाचित्र स्पर्धेत वेंगुर्लेचा अमेय पुनाळेकरने प्रथम क्रमांक पटकाविला. मुंबई येथील प्रसिद्ध सिनेछायाचित्रकार जयंत पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेत छायाचित्रणावर व्याख्यान, प्रश्नोत्तरे, जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धेचे पारितोषिक वितरण केले.यावेळी पंकज सादये, संघटना अध्यक्ष राजेश पारधी, परीक्षक शिरीष पेडणेकर, समीर म्हाडगुत, चेतन म्हापणकर, नवनीत मिठबावकर, विनायक भिलवडकर, वीरेश आंबेरकर, नारायण धुरी, शेखर परुळेकर, मिलिंद तावडे, सुहास म्हाडेश्वर, शैलेश मसुरकर, सुनील नाईक, गणेश गावकर, संतोष हिवाळेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अजय मुणगेकर व सूत्रसंचालन चेतन म्हापणकर यांनी केले. (प्रतिनिधी)३७ स्पर्धकांची १00 छायाचित्रेस्पर्धेत प्रथम अमेय पुनाळेकर (वेंगुर्ले), द्वितीय शैलेश तांबे (कणकवली), तृतीय संजय खराडे (मालवण), उत्तेजनार्थ प्रथम स्वानंद आठल्ये (कुडाळ), द्वितीय महेंद्र नानाशेठ पारकर (मालवण) यांनी पारितोषिके पटकाविली. या स्पर्धेत ३७ स्पर्धकांची १०० छायाचित्रे होती. नारायण धुरींचे कौतुकदांडी येथील नारायण धुरी हे स्पर्धेत उतरलेले नसले, तरी त्यांनी प्रदर्शनासाठी लावलेली छायाचित्रे ही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चमक दाखविणारी आहेत. धुरी यांनी आपल्या कलेला अधिक सक्षम बनविल्यास भविष्यात त्यांच्यातील कलाकार प्रसिद्धीस येऊ शकतो, असेही परीक्षक पेडणेकर म्हणाले.