शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वाड्या अंधारात

By admin | Updated: July 2, 2016 23:31 IST

सोनाळीतील घटना : झाड कोसळून वीजेचे खांब मोडले; मीटर जळून नुकसान

वैभववाडी : सोनाळी चव्हाणवाडीला शनिवारी दुपारी वादळाचा फटका बसला. वादळात आंब्याचे झाड वीजवाहिन्यांवर कोसळल्याने दोन खांब मोडून पडले. त्यामुळे चव्हाणवाडी व पालकरवाडीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे तीन घरातील वीजेचे मिटर जळून नुकसान झाले आहे. कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत होते. मात्र, सरपंचांनी कल्पना देऊनसुद्धा उशीरापर्यंत महावितरणचे अधिकारी सोनाळीत फिरकले नव्हते. दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या वादळामुळे सोनाळी चव्हाणवाडी येथील परशुराम कुडाळकर व महादेव नेमण यांच्या घराच्यामध्ये आंब्याचे झाड वीज वाहिन्यांवर कोसळले. त्यामुळे वीजेचे दोन खांब मोडून पडल्याने चव्हाणवाडी व पालकरवाडीचा वीजपुरवठा खंडित झाला. तर सूर्यकांत मांडवकर, गंगाराम नेमन व सुरेश नेमण यांच्या घरातील वीज मीटर जळून नुकसान झाले. वीज वाहिन्यांवर झाड कोसळून वीजेचे खांब मोडून पडल्याची माहिती मिळाल्यानंतर वीज कर्मचारी समीर रावराणे, गणेश पाटेकर, अविनाश गुरव, सुहास गुरव घटनास्थळी पोहोचले. त्यांनी उशिरापर्यंत प्रयत्न करुन चव्हाणवाडी, पालकरवाडी वगळून उर्वरित भागात वीज पुरवठा सुरळीत केला. मात्र, सरपंच समाधान जाधव यांनी वादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची कल्पना देऊनसुद्धा महावितरणचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत सोनाळीत फिरकले नाहीत. त्याबद्दल सरपंच जाधव तसेच वीज मीटर जळालेल्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)