शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीवर अत्याचार करणारे दोघे गजाआड

By admin | Updated: April 3, 2015 00:40 IST

मुलीवर अत्याचार करणा-या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. अजान अली आणि खुर्शीद दोघेही २० वर्षे (रा. उत्तर प्रदेश) अशी त्या दोघांची नावे आहेत.

डोंबिवली : मुलीवर अत्याचार करणा-या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. अजान अली आणि खुर्शीद दोघेही २० वर्षे (रा. उत्तर प्रदेश) अशी त्या दोघांची नावे आहेत.या दोघांनीही या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. त्या संदर्भात पीडित मुलीच्या आईसह मुलीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार माहिती मिळताच या पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गौतम रणदिवे यांच्यासह पथकाने शोधकार्य सुरु केले.मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी जेथे राहते त्याच्याच बाजूच्या इमारतीत दोघे आरोपी मजूरीचे काम करीत होते. त्यांनी या मुलीला शाळेत येता-जातांना बघितले होते. तेव्हाच त्यांनी तिच्यावर अत्याचार करण्याचे ठरवले असावे. हे दोघेही घटनेनंतर गावी पळून जाण्याच्या बेतात असतांनाच पोलिसांनी त्यांना मुंब्रा येथून अटक केली. पोलिसांनी अवघ्या काही तासातच या आरोपंीचा शोध घेत अटक केली. पीडित मुलीची प्रकृति स्थिर असल्याचेही रणदिवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)