शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याप्रकरणी तिघांना सक्तमजुरी

By admin | Updated: September 16, 2015 00:49 IST

तिघेही निर्दोष : दापोली तालुक्यातील पिसई येथील घटना

खेड : घरात घुसून दरोडा घालणाऱ्या सहा आरोपींपैकी तिघांना सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. उर्वरित तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खेडचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. जोशी यांनी मंगळवारी हा निकाल दिला. दापोली तालुक्यातील पिसई गावातील लक्ष्मी सुधीर खताते यांच्या घरात पाणी पिण्याचा बहाणा करून इमरान शेख अब्दुल सत्तार शेख, संतोष प्रकाश गुरव आणि किरण कृष्णा मोरे यांच्यासह अन्य तिघेजण घुसले. त्यांनी लक्ष्मी यांचे तोंड व हातपाय बांधून ठेवले आणि घरातील कपाटातील दागिने व रोख रक्कम असा ५७ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. २५ डिसेंबर २०१३ रोजी हा दरोडा टाकण्यात आला होता. या तिघांना ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ३ हजार रुपये दंड ठोठावला आहे. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी खेड येथील या न्यायालयात झाली. याचवेळी न्यायाधीशांनी उर्वरित आरोपी महेश राजकुमार यादव, महादेव ऊर्फ गोट्या सहदेव मगर आणि रोहित ऊर्फ प्यारो भीमराव जाधव या तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले.